गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या ईश्वरी सावकारची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

by India Darpan
जानेवारी 3, 2024 | 3:13 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 156

भावना गवळी संघ व्यवस्थापक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ईश्वरी सावकारची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे त्रिवेंद्रम येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी ईश्वरी सावकार महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर नाशिकच्या भावना गवळी यांची या संघाच्या संघ व्यवस्थापकपदी निवड झाली आहे.

ईश्वरी सावकारने यापूर्वी देखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ, तेवीस व एकोणीस वर्षांखालील अशा विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत ईश्वरी सावकार ने फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली.

महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटु, बीसीसीआय लेव्हल १ प्रशिक्षक, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या भावना गवळी यांनी यापूर्वीच्या हंगामांतही महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्या गेल्या सोळा वर्षांपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत आहेत.

त्रिवेंद्रम येथे ४ ते १६ जानेवारी दरम्यान, बीसीसीआय तर्फे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत, महाराष्ट्राचे साखळी सामने, पुढील प्रमाणे होणार आहेत – ४ जानेवारी हरयाणा , ६ जानेवारी उत्तर प्रदेश , १० जानेवारी राजस्थान , १२ जानेवारी मेघालय , १४ जानेवारी गोवा , १६ जानेवारी जम्मू व काश्मीर .

ईश्वरी सावकार व भावना गवळी यांच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व महिला संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकार व भावना गवळी यांचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सराफी शोरूममध्ये ऑनलाईन पेमेंट केल्याचा संदेश दाखवून असे लंपास केले ६७ हजाराचे लॉकेट …नाशिकची घटना

Next Post

कॉलेजच्या रकमेचा बँकेत भरणा न करता कर्मचारी महिलेने केला परस्पर अपहार…गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir111

कॉलेजच्या रकमेचा बँकेत भरणा न करता कर्मचारी महिलेने केला परस्पर अपहार…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011