इंडिया दर्पण ऑननाईन डेस्क
लग्न सोहळा म्हटलं की काही तरी हटके करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. काही जण जमीनीवर तर काही जण आकाशात लग्न सोहळे करतात. व-हाड नेण्याची पध्दतही वेगळीच असते. काही जण विमानाने, काही जण लक्झरी गाड्यांचा वापर करतात काहींची स्पेशल ट्रेन असते. पण, एका लग्न सोहळ्यात नवरदेवाने आपली व-हाड Yulu बाइकवर काढली व त्याचा व्हिडिओ सुध्दा इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला व तो चांगलाच चर्चेचा ठरला.
बेंगलूरमधील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये पहिले नवरदेवच सुरुवातीला या बाईकवर दिसतो. पण, त्यानंतर सर्व व-हाडच या बाईकवर निघते. म्हणून हे व-हाड चर्चेचे बनले आहे. लग्न हटके करण्यासाठी वराकडच्या मंडळीची ही कल्पना खरंत वेगळी व लक्षवेधी ठरली आहे.
पूर्वी बैलगाडीतून व-हाड निघत होते. त्यावेळेस दुसरं काही साधन नव्हते. पण, त्यानंतर लग्नाच्या रितीचे स्वरुप बदलले. लग्न सोहळयातील पारंपारिक पध्दतीला इव्हेंट मॅनेजमेंटने आधुनिक रुप दिले. तरी पण, व-हाड निघणे काही बंद झाले नाही. या लग्नात घोडी नाही व गाडी सुध्दा नाही त्याची जागा Yulu बाइकने घेतली त्यामुळे हे हटके लग्न चर्चेचे ठरले.