शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जपान एअरलाइनसच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग….३५० जणांना सुखरुप काढले बाहेर

by India Darpan
जानेवारी 2, 2024 | 4:09 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 12


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जपान एअरलाइनसच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग लागली. या आगीनंतर ३५० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. टोकियोच्या हानेदा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाल ही आग लागली.

या घटनेनंतर जपानमध्ये खळबळ निर्माण झाली. टोकियो अग्निशमन दलाने विमान व जपान तटरक्षक दलाचे विमान धडकल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले.

अगोदरच जपानमध्ये भूकंपामुळे हाहाकार माजलेला असतांना ही विमानाची मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.या घटनेची माहिती Aviation News ने दिली आहे.

Japan Airlines flight JL516, an Airbus A350 has collided with a Coast Guard aircraft on the runway at Tokyo-Haneda Airport. The aircraft is on fire with rescue operations underway. pic.twitter.com/BygfKxZBgh

— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) January 2, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड येथे टँकर चालकांचा संप अखेर मागे…..इंधन पुरवठा होणार सुरळीत..जिल्हाधिकारींची शिष्टाई

Next Post

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा… सशस्त्र कवायत, प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर

India Darpan

Next Post
unnamed 2024 01 02T161545.642

महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा… सशस्त्र कवायत, प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011