गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगावच्या दोघा मित्रांना त्रिकुटाने नाशिकमध्ये केली बेदम मारहाण…गुन्हा दाखल

by India Darpan
जानेवारी 1, 2024 | 4:22 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील दिव्या अ‍ॅड लॅब भागात दोघा मित्रांना त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या भागातील नसल्याच्या संशयातून ही मारहणा करण्यात आली. या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याने जळगाव येथील दोघे युवक जखमी झाले असून, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रितेश मुकेश पाटील (२५ मुळ रा. जळगाव हल्ली निसर्ग कॉलनी,पाथर्डीफाटा) या युवकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पाटील व शुभम माणिक माने (२१) हे दोघे मित्र शनिवारी (दि.३०) सिडकोतील दिव्या अ‍ॅड लॅब भागात गेले असता ही घटना घडली. सावतानगर येथील सायंतारा वडे वाला या दुकानासमोरून दोघे मित्र जात असतांना अज्ञात तीन जणांनी त्यांची वाट अडविली.

यावेळी त्रिकुटाने तुम्ही येथील दिसत नाही असे म्हणून कुठले ही कारण नसतांना शिवीगाळ व दमदाटी करीत दोघा मित्रांना लाथाबुक्यानी मारहाण केली. या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारहाण करण्यात आल्याने पाटील व माने जखमी झाले असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.

किरकोळ कारणातून टोळक्याने दांम्पत्यास बेदम मारहाण…गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किरकोळ कारणातून टोळक्याने दांम्पत्यास बेदम मारहाण केल्याची घटना तिडके कॉलनीतील मिलींदनगर भागात घडली. या घटनेत लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने पती जखमी झाला असून पत्नीच्या गळयातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल जाधव, बाबू गायकवाड, ऋषिकेश अंबारे व अन्य साथीदार (रा.मिलींदनगर) अशी दांम्पत्यास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत समाधान काशिनाथ साबळे (३५ रा.मिलींदनगर,तिडके कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी (दि.२९) रात्री ही घटना घडली. संशयित टोळक्याने किरकोळ कारणाची कुरापत काढून दांम्पत्यास शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली.

या घटनेत लोकंडी रॉड व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने फिर्यादी साबळे जखमी झाले असून, यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या पत्नीच्या गळय़ातील महागडे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम…पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Next Post

मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी किरण देशमुख यांनी भारतीय नौदलाच्या या प्रमुखपदाची सूत्रे घेतली हाती…अशी आहे त्यांची कारकिर्द

India Darpan

Next Post
PIX32V53O e1704107512861

मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी किरण देशमुख यांनी भारतीय नौदलाच्या या प्रमुखपदाची सूत्रे घेतली हाती...अशी आहे त्यांची कारकिर्द

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011