इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिग्गज रियल इस्टेटचे टायकून निरंजन हिरानंदानी लग्जरी कार सोडून शुक्रवारी मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास केला. ७३ वर्षाचे हिरानंदानी सामान्य प्रवाशासारखे प्लॅटफॅार्मवर उभे होते. त्यानंतर त्यांनी लोकल येण्याची त्यांनी वाट बघितली. ती येताच ते लोकलमध्ये बसले. यावेळी त्यांनी सहप्रवाशांबरोबर गप्पाही मारल्या.
मुंबई ते उल्हासनगर हा प्रवास त्यांनी केला. मुंबईची ट्राफिक मध्ये अडकण्यापेक्षा त्यांनी वेळ वाचवण्यासाठी हा प्रवास केला. करोडो रुपयाच्या लग्जरी कार त्यांच्याकडे असतांना त्यांनी लोकलमध्ये प्रवास तर केला. पण, तो सामान्य माणसांसारखा.
त्यांचा हा प्रवास त्यांनी नंतर सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नेटक-यांनी त्यांना चांगलीच दाद दिली. खरं तर वेळ वाचवण्यासाठी लोकल हा सर्वांत उत्तम प्रवास मुंबईत आहे. ब-याच वेळा अनेक जण ते करतात. पण, उद्योगपती तो केल्यामुळे त्याची चर्चा चांगलीच झाली.