गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डॉक्टरचा तरुणीवर अत्याचार… असा करायचा ब्लॅकमेल

by India Darpan
ऑक्टोबर 6, 2023 | 8:45 pm
in संमिश्र वार्ता
0
download 2023 09 29T131211.518

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : डॉक्टर हे रुग्णांसाठी देवदूत असतात, असे म्हटले जाते. कोणताही डॉक्टर हा विश्वासाने रुग्णांकडे जात असतो. परंतु आजच्या काळात काही डॉक्टर हे या व्यवसायाची बदनामी करत आहेत, असे दिसून येते. एका डॉक्टरने असाच प्रकार केला एक तरुणी त्यांच्याशी मोठया विश्वासाने संबंध ठेवले होते, मात्र तिला लग्नाच्या आमिष दाखविले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, या प्रकरणी त्या डॉक्टरला मुंबईत अटक करण्यात आली आहे. या घटनेला सोशल मीडिया कारणीभूत ठरला आहे, कारण आजच्या काळात सोशल मीडिया हे माध्यम समाजोपयोगी होण्यापेक्षा समाज विघातक ठरत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियाचा वाढता वापर हा सायबर क्राईमसाठी होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आता हा प्रकार देखील सोशल मिळाल्यामुळेच घडला असून या प्रकरणात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मालवणी पोलिसांनी माहिती देतांना सांगितले की, डॉ. योगेश सुनील भानुशाली (३३) हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी ओळख करुन अगोदर प्रेम व नंतर लग्नाचे आमीष दाखवायचा.नंतर त्यांचे व्हिडिओ फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता. इतकेच नाहीतर मुलींकडून तो दागिने काढून घेत होता. असे त्याने तीन चार मुलीबाबत केले. पण, कोणीही भीतीपोटी व बदनामीमुळे तक्रार केली नाही.

पण, एका तरुणीने हिम्मत करुन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करुन संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या आरोपीविरोधात तीन अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या डॅाक्टराला अटक करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सात हजाराच्या लाच प्रकरणात ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर पार्क’ व देवनार येथे ‘लेदर पार्क’ होणार

India Darpan

Next Post
images 72

रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर पार्क’ व देवनार येथे ‘लेदर पार्क’ होणार

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011