शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अंत्यदर्शनासाठी गेलेल्या प्रसिध्द अभिनेता थलापती विजयवर हल्ला…नेमकं घडलं काय (बघा व्हिडिओ)

डिसेंबर 29, 2023 | 6:47 pm
in संमिश्र वार्ता
0
GCf4bzfaIAAHdXa

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चैन्नई – डीएमडीकेचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते विजयकांत यांच्या अंत्यदर्शनसाठी गेलेल्या प्रसिध्द अभिनेता थलापती विजयवर चप्पल फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अगोदर चाहत्यांनी गराडा घातला नंतर एकाने ही चप्पल फेकली. विजयकांत यांचे पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनसाठी आयलँड ग्राऊंड अन्ना सलाई येथे ठेवण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. यावेळी चाहत्यांनी कोणतेही भान न ठेवता त्यांच्याभोवती गराडा घातला. त्यात एकाने चप्पल फेकून मारली.

या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. विजयच्या या अनादराच्या वागणुकीचा आम्ही चाहते तीव्र निषेध करत आहोत. ते कोणीही असो, त्यांचा आदर केला पाहिजे. चप्पल फेकणे मान्य नाही असेही सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका चाहत्याने म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते विजयकांत यांचे निधन झाल्यानंतर अनेक नेते व अभिनेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले. त्यांनी दर्शनही घेतले. पण, थलापती विजय आला व चाहत्यांनी एकच गर्दी केली. या सर्व घटनेमागे इतर काही कारण नाही. केवळ चाहत्यांची हुल्लडबाजी यामुळे ही घटना घडली. अत्यदर्शनाच्या वेळी भान न ठेवल्यामुळे हा प्रकार घडला.

We #Ajith fans strongly condemneding this disrespect behaviour to vijay . whoever it may be, we should respect when they came to our place.

Throwing slipper to @actorvijay is totally not acceptable 👎🏻

Stay strong #Vijay #RIPCaptainVijayakanth pic.twitter.com/dVg9RjC7Yy

— AK (@iam_K_A) December 29, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नितीन गडकरी यांनी ११७०.१६ कोटी रुपयांच्या या २९ रस्ते प्रकल्पांना दिली मंजुरी

Next Post

या ठिकाणी पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

या ठिकाणी पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011