गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपुरात राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना लोकांचा काढता पाय (बघा व्हिडिओ)

by India Darpan
डिसेंबर 28, 2023 | 6:03 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 209

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वर्धापनदिनाचं औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे. त्यासाठी नागपूरमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज है तैयार हम या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थितीत आहे. या सभेत राहुल गांधी यांचे भाषण सुरु असतांना अनेक जण बाहरे पडले. त्याचा एक व्हिडिओ नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी सु्ध्दा तो रिट्विट् केला आहे.

नागपुरात राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना लोकांचा काढता पाय…तयार है हम सभेत राहुल गांधींच्या भाषणाकडे लोकांनी पाठ फिरवली असे या पोस्टमध्ये लिहले आहे.

है तैय्यार हम हे असे ब्रीदवाक्य या सभेसाठी ठेवले होते. या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी या मेळाव्याला संबोधित केले. या रॅलीला देशभरातून १० लाखांपेक्षा अधिक जण उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी सांगितले होते. पण, या उपस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सुध्दा चिमटा काढला आहे.

काँग्रेसच्या तयार है हमच्या नाऱ्याला महाराष्ट्रातील जनतेकडून साथ नही हम म्हणत प्रत्युत्तर

नागपुरात राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना लोकांचा काढता पाय

तयार है हम सभेत राहुल गांधींच्या भाषणाकडे लोकांनी पाठ फिरवली@RahulGandhi @INCIndia pic.twitter.com/xYfwQSg8H7

— Navnath Ban (Modi ka Parivar) (@9nathban) December 28, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या चोरट्याला जालन्यातून केली अटक…नदीपात्रात रंगला थरार

India Darpan

Next Post
jail1

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या चोरट्याला जालन्यातून केली अटक…नदीपात्रात रंगला थरार

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011