शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

LIVE: नागपूरला सुरु असलेली काँग्रेसची है तैयार हम सभा बघा लाईव्ह

by India Darpan
डिसेंबर 28, 2023 | 4:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 208

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वर्धापनदिनाचं औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे. त्यासाठी नागपूरमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज है तैयार हम या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थितीत आहे. ही सभा लाईव्ह बघा.

है तैय्यार हम हे असे ब्रीदवाक्य या सभेसाठी ठेवले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या रॅलीला देशभरातून १० लाखांपेक्षा अधिक जण उपस्थित असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी सांगितले.

या सभेअगोदर दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला. माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

LIVE: Congress' #HainTaiyaarHum mega rally in Nagpur, Maharashtra. https://t.co/26fTi4YjIv

— Congress (@INCIndia) December 28, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कतार मध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिका-याच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती…

Next Post

नाशिकला मोटर सायकल समोर कार आडवी टाकून १ लाख ६८ हजार रुपये लुटणारे आरोपी गजाआड

India Darpan

Next Post
IMG 20231228 WA0256 1 e1703762829940

नाशिकला मोटर सायकल समोर कार आडवी टाकून १ लाख ६८ हजार रुपये लुटणारे आरोपी गजाआड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011