गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या संगीत महोत्सवाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन

by India Darpan
डिसेंबर 28, 2023 | 2:41 pm
in राष्ट्रीय
0
image001DG3D

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा हस्ते आज नवी दिल्ली येथे पंडित जसराज संगीत महोत्सव- पंडित मोतीराम पंडित मणिराम संगीत महोत्सवाला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्‍या निमित्त एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्‍यात आले.

या कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, पंडित जसराज यांनी आठ दशकांपेक्षाही जास्‍त काळ भारतीय शास्त्रीय, वैष्‍णव परंपरेतील भक्ती पदांनी संपूर्ण जगातील संगीतप्रेमींना तृप्त केले. पंडित जसराज श्रीकृष्‍णावरील अष्‍टसखा हे भजन इतक्या भक्तिभावाने तल्लीन होवून गायचे की, त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची प्रतिमाच जणू रसिकांच्या डोळ्यासमोर उभी रहात असे. गृहमंत्री म्हणाले की, पंडित जसराज यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्तिपदाला नव्या उंचीवर नेले आणि त्यामुळेच जगभरातील लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. यावेळी शहा म्हणाले की, भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत लोकप्रिय बनविण्‍यासाठी त्यांचे योगदान भारत कधीही विसरू शकत नाही. ते म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की, भारत सरकारकडून देण्यात आलेल्या या सन्मानामुळे पंडित जसराज यांचे चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देतील.

या संगीत महोत्सवाचा प्रारंभ पंडित जसराज यांनी १९७२ मध्‍ये आपले पिता, संगीत रत्न पंडित मोतीराम आणि त्‍यांचे वडिल बंधू संगीत महामहोपाध्‍याय पंडित मणिराम जी यांच्‍या स्‍मृतीप्रीत्यर्थ सुरू केला. कालातीत महान भारतीय शास्त्रीय गायकांपैकी एक असणारे, पंडित जसराज जी यांनी भारताच्या संस्कृती आणि संगीताच्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. हैदराबादमधील श्रोत्यांनाही त्यांनी तरुण संगीतकारांचा परिचय करून दिला.

पंडित जसराज जींनी आपल्या आयुष्‍यामध्‍ये सलग ४७ वर्षे, या वार्षिक संगीत समारंभाचे स्वतः आयोजन केले. या टपाल तिकीटाच्या प्रकाशन समारंभाला पंडित जसराज यांच्या कन्या दुर्गा जसराज आणि पंडित मणिरामजी यांचे पुत्र आणि पंडित मोतीरामजी यांचे नातू पंडित दिनेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खान्देश महोत्सवातील होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या स्नेहा हजारे

Next Post

ईडीच्या आरोपत्रात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे नाव, काँग्रेसची टीका

India Darpan

Next Post
Priyankaa Gandhi e1703756624171

ईडीच्या आरोपत्रात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे नाव, काँग्रेसची टीका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011