गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खान्देश महोत्सवातील होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या स्नेहा हजारे

by India Darpan
डिसेंबर 28, 2023 | 1:45 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231228 WA0203 1 e1703751297587

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून नाशिक शहरात राहणाऱ्या खान्देश वासियांसाठी खान्देश महोत्सव भरविण्यात येतो. यंदाच्या खान्देश महोत्सवात आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक अशोक गालफाडे यांची कन्या स्नेहा गालफाडे हजारे या स्पर्धेच्या मानकरी ठरल्या आहे.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते स्नेहा हजारे यांना पैठणीसाठी आणि मोत्याचा हार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, रोहिणी नायडू, रश्मी हिरे-बेंडाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत स्नेहा गालफाडे हजारे यांनी सहभाग नोंदिवला. विशेषतः या महोत्सवाचे आकर्षण असलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत विजयाबद्दल त्यांना पैठणीसाठी आणि मोत्याचा हार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो…..प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे पत्र चर्चेत

Next Post

या संगीत महोत्सवाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन

India Darpan

Next Post
image001DG3D e1703754646324

या संगीत महोत्सवाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011