शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रणबीर कपूरची ख्रिसमस पार्टी वादात…हिंदु धर्माचा अपमान केला म्हणून तक्रार दाखल (बघा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
डिसेंबर 28, 2023 | 1:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20231228 005104 Instagram

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बॅालिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या अॅनिमल चित्रपटाने सर्वत्र धूम केल्यानंतर कपूर कुटुंबियात आनंदाचे वातावरण असतांना दुसरीकडे एका पार्टीवरुन त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दोन दिवसापूर्वी ख्रिसमसची कुटुंबिायासोबत केलेली पार्टी आता रणबीरला महागात पडणार आहे. कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर कपूर याने केकवर दारु टाकून जय माता दी म्हटले होते. असे म्हणणे त्याला अडचणीचे ठरले आहे.

या पार्टीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता त्यावर पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. घाटकोपर पोलिस स्थानकात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय, पंकज मिश्रा यांच्यामार्फत सनातन धर्माचे उपदेशक संजय दिनानाथ तिवारी यांनी रणबीर कपूर व कुटुंबिया विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात हिंदु धर्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

या तक्रारीवरुन कलम २९५ (ए) २९८, ५०० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंर तर पार्टी करण्यावर कोणताही आक्षेप नाही. पण, केकवर दारु टाकून जय माता दी म्हणणे यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळेच रणबीरच्या अडचणी वाढल्या आहे. एखादी पार्टी करतांना काय काळजी घ्यावी हे सहसा सेलिब्रीटी विसरतात व त्यातून त्यांच्या अडचणी वाढतात.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वन्यजीव अधिवासासाठी लघू पाटबंधारेला १ कोटी ३८ लाखाच भूर्दंड…या समितीने दिला निर्णय

Next Post

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत १० पट वाढ… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
unnamed 2023 12 28T112435.669 e1703743029678

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत १० पट वाढ… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागेल, जाणून घ्या, शुक्रवार, १ ऑगस्टचे राशिभविष्य

जुलै 31, 2025
bjp11

काँग्रेसचे हे माजी आमदार समर्थकांसह भाजपामध्ये…प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

जुलै 31, 2025
IMG 20250731 WA0303 1

नाशिकमध्ये पाण्यासाठी या भागातील रहिवाशी रस्त्यावर; जलकुंभाजवळ निदर्शने, अधिकार्‍यांना विचारला जाब

जुलै 31, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाची ४ बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्राच्या या मार्गिकांचा समावेश

जुलै 31, 2025
post

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; या तारखेपासून सात तालुक्यांत कार्यान्वित

जुलै 31, 2025
bjp11

मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर भाजपने दिली ही प्रतिक्रिया…

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011