गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात २४ तासात काय घडलं, १३४ रुग्ण बरे, ११ रुग्णांचा मृत्यू, ३ नवजात बालकांचाही समावेश

by India Darpan
ऑक्टोबर 6, 2023 | 12:49 pm
in राज्य
0
download 2023 10 03T110844.984


इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेड – येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ८१९ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत ७६८ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील २४ तासात म्हणजेच दि. ४ ते ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकूण १३६ नवीन रुग्णांची भरती झाली आहे.

या २४ तासात १३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या २४ तासात ११ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ३ नवजात बालक (पुरुष जातीचे १, स्त्री जातीचे २ ) व बालक १ (स्त्री जातीचे) व प्रौढ ७ (पुरुष जातीचे ६, स्त्री जातीचे १) यांचा समावेश आहे.

गत २४ तासात एकूण ४७ शस्त्रक्रिया झाल्या. यात ३४ रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर १३ रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील २४ तासात २३ प्रसुती करण्यात आल्या. यात ९ सीझर होत्या तर १४ नॉर्मल प्रसुती झाल्या, अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अण्णा हजारे यांच्या प्रतिक्रियेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा केले हे ट्वीट….म्हणाले, चला झोपेतून तर उठले.. बघा संपूर्ण प्रतिक्रिया….

Next Post

सेक्सला नकार दिला म्हणून मांत्रिकाने केली महिलेची हत्या…मृतदेहही जाळले.. असे झाले उघड

India Darpan

Next Post
images 70

सेक्सला नकार दिला म्हणून मांत्रिकाने केली महिलेची हत्या…मृतदेहही जाळले.. असे झाले उघड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011