बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अ‍ॅनिमल चित्रपटातील ‘जमाल जमालो कुडू’ गाण्यावर या लहान मुलीचा बघा भन्नाट डान्स (व्हिडिओ)

by Gautam Sancheti
डिसेंबर 27, 2023 | 6:11 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231227 175848 X

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अ‍ॅनिमल चित्रपटातील बॉबी देओलच्या एन्ट्रीचं ‘जमाल जमालो कुडू’ हे गाणं सध्या सर्वत्र लोकप्रिय ठरले आहे. याच गाण्यावर अनेकांनी रिल तयार केले आहे. काल एका आजी आजोबाला सुध्दा या गाण्याने भूरळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला. तर आज एक शाळकरी लहान मुलीची व्हिडिओ धूम करतांना दिसतो आहे. शाळेतून घरी आल्यानंतर तीने केलेला हा डान्स सध्या चांगलाच पसंतीला पडला आहे. या गाण्यात बॅाबी दारुचा ग्लास डोक्यावर घेऊन डान्स करतो तर ही लहान मुलगी शाळेचे दप्तर डोक्यावर घेऊन डान्स करत आहे.

काल सुद्दा या गाण्यावर भन्नाट डान्स आजी आजोबाचा बघितला. याअगोदर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अविनाश व ऐश्वर्या नारकरांनी जबरदस्त डान्स केला होता. त्यानंतर या आजी आजोबांचा डान्स व आता लहान मुलीचा डान्स…

रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने कोट्यवधींचा आकडा केव्हाच पार केला. या चित्रपटांची मोठी चर्चा झाली. पण, या चित्रपटातील जमाल जमालो कडू हे गाणे मात्र सर्वाधिक लोकप्रिय ठरले. अ‍ॅनिमलचे दिग्दर्शन कबीर सिंगफेम संदीप रेड्डी वांगाने केले आहे. या चित्रपटातील बरीच गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी जमाल जमालो कडूने मात्र विक्रमच केला आहे.

Happy Winter Vacation ??

इस खुशी का कोई मूल्य नहीं !! ?https://t.co/aZI99ba9K9 pic.twitter.com/53DFdwwefe

— Tina Yadav (@Yadav__Tina__) December 26, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या जिल्ह्यात ५२ गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड… वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश

Next Post

भारत आणि इटलीमध्ये झाला हा महत्त्वपूर्ण करार….विद्यार्थ्यांना असा होणार फायदा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 205

भारत आणि इटलीमध्ये झाला हा महत्त्वपूर्ण करार….विद्यार्थ्यांना असा होणार फायदा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011