इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपचा एक हॅाट व्हिडिओ समोर आला आहे. यात दोघेही समुद्रकिनारी डान्स करत आहे. सद्या ही जोडी थायलंडमध्ये असून येथील अनेक वेगवेगळ्या ठिकाणची फोटो सायनाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पण, तीचा हंगामा हो गया या गाण्यावर गाण्याचा हा व्हिडिओ मात्र चांगलाचा व्हायरल झाला आहे.
सायना नेहवाल प्रसिध्द भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात य़श मिळवणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जुन २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे
३० जुलै २०१० रोजी सायनाला २००९-१० मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. मार्च २०१२ मध्ये सायनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला.[२०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला
जपान च्या फाइनलमध्ये जपानच्या अकेन यामागुचीने 21-12, 22-20 असा पराभव करून चीन ओपन सुपर सिरीज प्रीमियर जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अशा कितीतरी गोष्टी तीच्या नावावर आहे. अशा सायनाचा हा व्हिडिओ मात्र चांगलाच चर्चेत आहे.