इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कसरतीचे खेळ प्राचीन काळापासून लोकप्रिय असले तरी आता ते फार कमी ठिकाणी दिसतात. त्यामुळे कसरती करणा-या एका तरुणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा हा खेळ चक्क थरार आहे. या तरुणाने केलेल्या कसरती थेट लक्ष वेधतात. हातावरुन घिरट्या घेणे, डोक्यावरुन घिरट्या घेण्याच्या या कसरती तो इतक्या वेगाने करतो की सर्व थक्क होतात.
कसरतीचे खेळ करणाऱ्यांना शरीरावर ताबा ठेवून, चापल्याने हवे तसे शरीर वाकवून व वळवून अचाट कामे करावी लागतात. त्यासाठी लहानपणापासून शरीर लवचिक व काटक बनविण्याचे शिक्षण घ्यावे लागते. आपल्याकडील डोंबारी, गारूडी लोकांप्रमाणेच पश्चिमी देशांतही कसरतीचे खेळ करून उपजीविका करणाऱ्या जमाती होत्या. अठराव्या शतकापासून कसरतीच्या खेळांना चालना मिळाली व सर्कशीमध्ये कसरतीचे खेळ प्रामुख्याने होऊ लागले. हे कसरतीचे खेळ विशेष लोकप्रिय होऊन त्यांत आता खूपच विविधता निर्माण झाल्याची माहिती मराठी विश्वकोषात आहे.
अशीच ही विविधता या तरुणाच्या कसरतीच्या खेळात दिसत असल्यामुळे त्याचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे एकदा हा व्हिडिओ बघा व तो तुम्हाला कसा वाटला हे सांगा….