बुधवार, जुलै 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘वीर बाल दिना’निमित्त कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी…

by Gautam Sancheti
डिसेंबर 25, 2023 | 6:05 pm
in राष्ट्रीय
0
Narendra Modi e1666893701426

नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी दिल्लीतल्या भारत मंडपम येथे २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील.

या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. या निमित्तानं देशभरात ‘वीर बाल दिना’ विषयी एक चित्रपटही दाखवला जाणार आहे. यासोबतच MYBharat आणि MyGov पोर्टलच्या माध्यमातून संवादात्मक स्वरुपातल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषांसारख्या स्पर्धांचंही आयोजन केलं जाणार आहे.

श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन ‘ म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,९ जानेवारी २०२२ रोजी श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वाच्या दिनी केली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण…शासनाने नाट्य संमेलनासाठी दिले इतके कोटी

Next Post

नामकोच्या निवडणुकीत प्रगतीचे २१ उमेदवार विजयी… एकतर्फी निवडणुकीत मतांचा आकडाही वाढला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20231225 WA0291 1

नामकोच्या निवडणुकीत प्रगतीचे २१ उमेदवार विजयी… एकतर्फी निवडणुकीत मतांचा आकडाही वाढला

ताज्या बातम्या

amit shah 1

लोकसभेतील विशेष चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली ही माहिती….काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

जुलै 29, 2025
rajanatsing

पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर पुन्हा भारताचा भाग होईल…राज्यसभेत संरक्षण मंत्र्यांची ग्वाही

जुलै 29, 2025
unesko

भारताचे युनेस्कोतील राजदूत यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट…झाली ही चर्चा

जुलै 29, 2025
Untitled 58

मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर अपघात; कोणतीही जीवितहानी नाही

जुलै 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीचे दालन खुले होईल, जाणून घ्या, बुधवार, ३० जुलैचे राशिभविष्य

जुलै 29, 2025
Untitled 57

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत दिली ही माहिती….(बघा व्हिडिओ)

जुलै 29, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011