गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या ठिकाणी सर्वात मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शन…६५ हून अधिक ब्रँड्सचे उत्पादन स्वस्त दरात…

डिसेंबर 24, 2023 | 4:20 pm
in संमिश्र वार्ता
0
Pic 2 scaled e1703414976546

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील सर्वात मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शन आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पोच्या घोषणेसह विजय सेल्‍स ही भारतातील प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळी तंत्रज्ञानप्रेमी व ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स येथील एमएमआरडीए ग्राऊंड्सवर आयोजित करण्यात आलेलया या प्रदर्शनात ६५ हून अधिक इलेक्‍ट्रॉनिक ब्रँडची उत्पादने स्वस्त दरात विक्रीसाठी सादर केली जाणार आहेत. यामध्‍ये सॅमसंग, एलजी, सोनी, अॅप्‍पल, वनप्‍लस, बोट, हायर, व्‍हर्लपूल, असुस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉर्फी रिचर्ड्स, फिलिप्‍स, वंडरशेफ, एआय स्मिथ अशा लोकप्रिय ब्रॅण्‍ड्सचा समावेश आहे. हे १६ दिवसीय प्रदर्शन ८ जानेवारी २०२४ पर्यंत ग्राहकांसाठी खुले राहील. ग्राहकांना बेस्‍ट-इन-टेक ब्रॅण्‍ड्सचे नवीन लॉन्‍चेस व विविध ऑफरिंग्‍जचा अनुभव देण्‍यासाठी, त्‍यांच्‍याशी कनेक्‍ट होण्‍यासाठी हे प्रदर्शन डिझाइन केले असल्याचे विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता यांनी सांगितले.

सर्व ब्रॅण्‍ड्सचे स्‍वत:चे विभाग असतील, जे ग्राहकांना नवीन गॅझेट्स खरेदी करण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्‍याची संधी देतील. ५०,००० चौरस मीटर जागेवर पसरलेले हे प्रदर्शन विविध इलेक्‍ट्रॉनिक विभागांमधील उत्‍पादनांची सर्वात मोठी श्रेणी दाखवते. उत्‍पादनांना जवळून पाहण्‍याची संधी देण्‍याचा या प्रदर्शनाचा मनसुबा आहे. ग्राहकांना लाइव्‍ह कूकरी प्रात्‍यक्षिकांचा, तसेच ब्रॅण्‍ड्सनी लाँच केलेल्‍या नवीन उत्‍पादनांचा अनुभव घेण्‍याची संधी मिळेल.

तसेच, ग्राहकांना त्‍यांच्‍या खरेदीवर त्‍वरित बँक सूट, तसेच कॅशबॅक्‍स देखील मिळू शकतात. १५,००० रूपयांपेक्षा अधिक एचडीएफसी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्स ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ३००० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल. आयसीआयसीआय बँक कार्डधारकांना २०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ३००० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल आणि २०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवरील ५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास १५०० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल. याव्‍यतिरिक्‍त, आयसीआयसीआय बँक कार्डधारक १००,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा लाभ घेऊ शकतात आणि क्रेडिट कार्डधारक १००,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा लाभ घेऊ शकतात. एचएसबीसी बँक ग्राहक २०,००० रूपयांपेक्षा जास्‍त क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ५००० रूपयांची त्‍वरित सूट मिळवू शकतात. आरबीएल बँक ग्राहकांना क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ३,५०० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास २,००० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल.

येस बँक ग्राहकांना १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास २,५०० रूपयांची सूट मिळेल. इंडसइंड बँक ग्राहकांना १५,००० रूपयांपेक्षा अधिक डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास २,००० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल. एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक डेबिट व क्रेडिट कार्डधारक १०,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास २,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. वन कार्ड धारकांना क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ७,५०० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १,००० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल. आयडीएफसी फर्स्‍ट बँक ग्राहक ३,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या अमर्यादित त्‍वरित सूटचा आणि १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्क्‍यांची म्‍हणजेच जवळपास १,५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक १५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास २,५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊन शकतात. फेडरल बँक क्रेडिट कार्डधारकांना १५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ५,००० रूपयांची त्‍वरित सूट मिळेल. दरम्‍यान, ग्राहकांना पेटीएम पीओएस मशिनच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या सर्व कार्ड व्‍यवहारांवर जवळपास ७०० रूपये किमतीचे मूव्‍ही वाऊचर्स मिळू शकतात. एचडीबी पेपर फायनान्‍सच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या खरेदींसाठी ग्राहकांना १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच १०,००० रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या खान्देश महोत्सवाचे मंत्री छगन भुजबळ यांनी असे केले कौतुक

Next Post

मुंबईचे हे पॅटर्न आता राज्यातील सर्व शहरांमध्ये… मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
WhatsApp Image 2023 12 24 at 4.08.11 PM 1140x570 1 e1703415571709

मुंबईचे हे पॅटर्न आता राज्यातील सर्व शहरांमध्ये… मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011