आजचे राशिभविष्य – शनिवार २३ डिसेंबर २०२३
मेष- अचानक आलेल्या संकटांना सामोरे जावे लागेल
वृषभ– कौटुंबिक स्थितीला शांतपणे हाताळा
मिथुन– जोडीदाराबरोबर संयम आणि वागा
कर्क– पथ्य आहार व वर्तन काटेकोर पाळा
सिंह – कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या
कन्या- आपल्या हातून सेवा घडण्याची शक्यता
तुळ- महिला वर्गासाठी चांगला दिवस
वृश्चिक– वाढीव जबाबदारीचे ओझे घेऊ नका
धनु- आजचा दिवस उत्तम जाईल
मकर -विद्यार्थी वर्गासाठी तरुणांसाठी उत्तम दिवस
कुंभ– अधिकारी वर्गाकडून आनंदाची बातमी
मीन- आई-वडिलांची काळजी घ्या त्यांना वेळ द्या
राहू काळ – सकाळी नऊ ते दहा तीस
भागवत एकादशी