शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शारजाह येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्काय बसने केला प्रवास ,हे आहे कारण (बघा व्हिडिओ)

ऑक्टोबर 5, 2023 | 1:33 pm
in संमिश्र वार्ता
0
F7lL2JWbkAAtUZd

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली आणि सुरक्षा प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी स्काय बसचा प्रायोगिक प्रवास केला.

यू-स्काय तंत्रज्ञानाने स्काय बस विकसित केली आहे आणि या वाहतूक सेवा भारतात आणण्यासाठी आय- स्काय मोबिलिटीने यू-स्काय सोबत करार केला आहे. स्काय बस शहरी प्रवाशांना कार्यक्षम वाहतूक प्रदान करताना प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करून शाश्वत, वाहतूक कोंडी मुक्त शहरी वाहतूक प्रदान करेल. शिवाय, या प्रकल्पाची उन्नत रेल्वे केबल प्रणाली जमिनीचा कमीत कमी वापर करत असल्यामुळे देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मौल्यवान भर टाकणारी आहे.

Sky Bus offers a sustainable, congestion-free urban mobility solution, reducing pollution and traffic congestion while providing efficient mobility for urban residents. Moreover, its elevated rail cable system minimizes land use, making it a valuable addition to nation's mobility… pic.twitter.com/Bemqm12z9X

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 4, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पालमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर आता यावरुन सत्ताधारीमध्ये रस्सीखेच…. फडणवीसांचा फॅार्म्युला शिंदेंना मान्य नाही

Next Post

किक बॉक्सर पत्नी पासून फलंदाज शिखर धवन विभक्त, घटस्फोट मंजूर…हे होते कारण…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
LONDON, ENGLAND - JUNE 09: Shikhar Dhawan of India walks off after being caught out during the Group Stage match of the ICC Cricket World Cup 2019 between India and Australia at The Oval on June 9, 2019 in London, England. (Photo by Henry Browne/Getty Images)

किक बॉक्सर पत्नी पासून फलंदाज शिखर धवन विभक्त, घटस्फोट मंजूर…हे होते कारण…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011