रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लोकसभा पाठोपाठ राज्यसभेचे ३४ खासदार निलंबित…एकाच दिवसात ६७ खासदारांचे निलंबन …रेकॅार्ड ब्रेक कारवाई….

डिसेंबर 18, 2023 | 6:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 137

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेत गदारोळ केल्यामुळे काँग्रेसचे अधीर रंजन सह ३४ खासदार निलंबित करण्यात आले. याअगोदर १४ खासदारांचे निलंबन झाले आहे. त्यामुळे आता हा आकडा ४७ झाला होता. आता राज्यसभेतही ३४ खासदार निलंबित करण्यात आल्यामुळे एकाच दिवसात निलंबित खासदारांची संख्या ६७ झाली तर आतापर्यंतची संख्या ८१ झाली आहे.

राज्यसभेमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुगम, नसीर हुसेन, फुलोदेवी नेताम, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरुल इस्लाम, रणजीत रंजन, कनिमोझी, फैयाज अमजद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे, वंदना चव्हाण, रामगोपाल योदव, जावेद अली खान, जोसे मनसे, जोशी. महुआ मांझी आणि अजित कुमार यांना निलंबित केले आहे. तर लोकसभेत निलंबन केलेल्या खासदारांमध्ये टी. सुमति, कल्याण बनर्जी, ए. राजा, दयानिधी मारन, अपारुपा पोद्दार, प्रसून बनर्जी, ईटी मोहम्मद, जी. सेल्वम, सीएन अन्नादुरई, अधीर नंजन चौधरी, असीत कुमार मला.कौशलेंद्र कुमार, एंटो एंटनी, एसएस पलानीमनिकम, अब्दुल खालिक, थिरुनावुक्कारासर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के. मुरलीधरन, सुनील मंडल, एस. रामालिंगम, के. सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगाई, टीआर बालू, के कानी नवास, के. वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॅाय, शताब्दी रॅाय, के. जयकुमार यांची नावे आहे.

लोकसभेत ३३ पैकी ३० खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. तर के. जयकुमार, विजय वसंत व अब्दुल खालिक यांचे निलंबन विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत असणार आहे. या तीन्ही खासदारांवर स्पीकरच्या पोडियमवर चढून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. या अगोदर १४ डिसेंबरला १४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेची सुरक्षा भेदत केलेल्या घुसखोरीच्या प्रकरणावर विरोधकांनी या अधिवेशनात सरकारला धारेवर धरत गोंधळ घातला. त्यामुळे सरकारने ही मोठी कारवाई केली.

या कारवाईबाबत राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल म्हणाले की, हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतील34 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ११ खासदारांचे प्रकरण संदर्भित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीकडे. एकूण ४५ राज्यसभा खासदारांना आज निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सभागृह सुरळीत चालवायचे नव्हते, ही त्यांची पूर्वनियोजित रणनीती होती.

#WATCH | On the suspension of several opposition MPs from the Rajya Sabha for the remainder of the winter session, Leader of the House in the Rajya Sabha, Piyush Goyal says, "…34 MPs have been suspended. The case of 11 MPs has been referred to the Privilege Committee. A total… pic.twitter.com/APRzIRAkSs

— ANI (@ANI) December 18, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या कारणामुळे पाठ व मानेचे विकार….भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. सागर महाजन यांनी दिली ही माहिती

Next Post

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या या घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 136

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या या घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011