*उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक व शारीरिक प्रगती चांगली होते
*आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होतो
*बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातल्या ऊर्जेची हानी होते व आजार वाढतात
*आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे
*घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि
*यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण, नवीन नाशिक