शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार..नाशिकमधील तरुण गजाआड

by India Darpan
डिसेंबर 16, 2023 | 3:07 pm
in क्राईम डायरी
0
jail1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ अहमद युसूफ शेख (३५ रा.सात्विक रेसि.पखाल रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रवी शंकर मार्ग भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात २०२१ पासून प्रेमसंबध आहेत. लग्नाचे आमिष दाखवत संशयिताने वेळोवेळी बलात्कार केला.

या काळात दोघांचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढण्यात आले. तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार देत अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे युवतीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला तालुक्यात प्रतिकात्मक आंदोलन… भुजबळ, नितेश राणे यांचा पुतळा जाळला

Next Post

दिंडोरीरोडवर भरदिवसा घरफोडी…पावणे दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

India Darpan

Next Post
crime 88

दिंडोरीरोडवर भरदिवसा घरफोडी…पावणे दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011