शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

३० कपाटातून ३५० कोटीच्या नोटा जप्त…… खासदार धीरज साहू यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

डिसेंबर 16, 2023 | 1:20 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 124


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विविध ठिकाणहून ३५० हून अधिक कॅश आयकर खात्याने जप्त केल्यानंतर खा. साहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले भाजपने केलेल्या आरोपा बद्दल सांगितले की मी आधीच सांगितले आहे की हा पैसा माझ्या कुटुंबातील व्यावसायिक कंपन्यांचा आहे. आयकर विभागाची बाजू येऊ द्या मग ती काला धन आहे सफेद मी बिझनेस लाइनमध्ये नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्य याला उत्तर देतील. लोक याकडे कसे पाहतात हे मला माहीत नाही पण मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की या पैशाचा काँग्रेस किंवा इतर कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही. छाप्यात जी रक्कम जप्त केली आहे ती आमच्या दारुच्या कंपनीची आहे. दारुचा व्यवसाय हा रोख स्वरुपात होतो असेही त्यांनी सांगितले.

धीरज साहू काँग्रेसचे नेते आहेत. ते उद्योजक आहेत. धीरज यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार होते. त्यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेसमध्ये आहे. धीरज साहू यांनी १९७७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. १९७८ च्या ‘जेल भरो’ आंदोलनात ते तुरुंगात गेले होते. जून २००९ मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. २०२० मध्ये ते प्रसिद्धीच्या झोतात आले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली. भाजपचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते.

३० कपाटातून ३५० कोटी जप्त
झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू चर्चेत आहेत. प्राप्तिकर विभागाने बुधवारी तीन राज्यांतील त्याच्या अर्धा डझन ठिकाणांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (दारू उत्पादन कंपनी) वर छापा टाकला आणि कंपनीशी संबंधित परिसरातून ३० कपाटातून ३५० कोटीहून अधिक नोटा जप्त केल्या.

नोटा भरून ट्रकमध्ये ठेवल्या
या नोटांची संख्या जास्त असल्याने मशिन्सने काम करणे बंद केले होते. बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करचुकवेगिरीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. प्राप्तिकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही होते. बुधवारी छापा टाकण्यात आला आणि खात्याच्या अधिकाऱ्यांनी नोट मोजणी यंत्राचा वापर करून खरी रोख रक्कम तपासली, नोटा बँकेत आणण्यासाठी १५७ पिशव्या खरेदी केल्या होत्या, त्या कमी पडल्या. नंतर गोण्या आणण्यात आल्या. त्यात नोटा भरून ट्रकमध्ये ठेवल्या आणि बँकेत नेल्या.

"Money has nothing to do with Congress…": Dhiraj Prasad Sahu on IT raids

Read @ANI Story | https://t.co/eCTBR1Bw93#DhirajSahu #Congress #BJP #ITRaids pic.twitter.com/aiLNvhU0Ll

— ANI Digital (@ani_digital) December 15, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची शर्मिला ठाकरे यांनी केली पाठराखण

Next Post

केंद्रीय योजनेतून या शहरात उभे राहणार १० हजार नवीन घरकूल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
unnamed 2023 12 16T095331.445 e1702700674891

केंद्रीय योजनेतून या शहरात उभे राहणार १० हजार नवीन घरकूल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011