शुक्रवार, सप्टेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लोकलमध्ये तरुणीचा बघा भन्नाट डान्स…पोलिसानेही दिली अशी साथ (बघा हा रीलचा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
डिसेंबर 13, 2023 | 1:13 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 106


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रील काढणे आता नवीन नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रील काढले जातात. आता असाच एका तरुणीचा डान्स करत असल्याचा रील समोर आला आहे. विशेष म्हणजे लोकल रेल्वेमध्ये ती डान्स करत असतांना तीच्या समोर पोलिस उभा आहे. आता पोलिस जर उभा असेल तर कोणीही मर्यादा पाळतात. किमान कायद्याचा धाकही असतो. पण,या ठिकाणी तसे दिसत नाही. तरुणी बिनधास्त डान्स करतांना दिसते.

पण, धक्कादायक गोष्ट तर दुसरीच आहे. ही तरुणी डान्स करत असतांना काही वेळेनंतर पोलिसही तीच्याबरोबरच डान्स करतांना दिसत आहे. आता सुरक्षिततेसाठी असणारे पोलिसच जर असे करत असेल तर मग काय.. असा प्रश्न पडतो. पण, हा पोलिस खरा आहे की तो तोतया आहे. हे मात्र कळत नाही.

काही दिवसापूर्वी असेच तोतया पोलिस घेऊन एका सेलीब्रीटीने रील काढला होता. पण, तीच्यावर पोलिसांनी कारवाई केली. पण, या व्हिडिओ बाबत पोलिसांनी अजून दखल घेतलेली दिसत नाही. हा रीलचा व्हिडिओ मुंबई मॅटरने ट्व्टिरवर पोस्ट केला आहे. बघा तुम्हाला काय वाटते…

Attn @grpmumbai @cpgrpmumbai @RailMinIndia @drmbct @drmbct @RPFCR @rpfwr1

Look at this video from #Mumbai Suburban Rail

Who is this Cop in uniform gyrating with the girl inside a ladies coach?

Instead of ending you seem to promote this #Nautanki?

Reel Insta id saiba_19 pic.twitter.com/WiTHqlIP3y

— मुंबई Matters™🇮🇳 (@mumbaimatterz) December 12, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील १७ लाख कर्मचारी संपावर जाणार…. अनेक कार्यालयांवर होणार परिणाम

Next Post

कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही मध्ये या कारचा सर्वात कमी देखभाल खर्च…ही आहे वैशिष्‍टये

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
Next Post
Kia Sonet Image 1 scaled e1702411264780

कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही मध्ये या कारचा सर्वात कमी देखभाल खर्च...ही आहे वैशिष्‍टये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011