गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात भर रस्त्यात पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, पत्नी गंभीर जखमी

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2023 | 7:11 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231003 WA0264 2

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील महामार्गावरील विंचूर चौफुली जवळ पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडल्याने एकच शहरात एकच खळबळ उडाली. आज मंगळवारचा बाजार असल्याने खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी असतांना ही घटना घडली.

या घटनेनंतर नागरिकांची धावपळ उडाली. या प्राण घातक हल्ल्यात पत्नी पूजा दाभाडे ही गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अरुण दाभाडे असे या माथेफिरू पतीचे नाव असून तो भारतीय सैन्यात सेवेत आहे.

हे दोन्ही कोपरगाव टाकळी येथील राहणारे आहे. गेल्या अनेक दिवसापासून पतिपत्नी मध्ये कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटने नंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन या माथेफिरू आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेला उधाण

Next Post

मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शन, ३० देशांचा सहभाग

India Darpan

Next Post
Governor Inaugurates 4th World Trade Expo in Mumbai 3 1536x991 1

मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शन, ३० देशांचा सहभाग

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011