गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दारूच्या बाटलीचे पैसे मागितल्याने टोळक्याने वाईन शॉपमध्ये शिरून कामगारास केली बेदम मारहाण

by India Darpan
डिसेंबर 12, 2023 | 4:38 pm
in क्राईम डायरी
0
daru 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जेलरोड भागात दारूच्या बाटलीचे पैसे मागितल्याने टोळक्याने वाईन शॉपमध्ये शिरून कामगारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने कामगार जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेंद्र विजयबहाद्दूर नामदेव (२४ रा.विजय ममता थिएटर समोर दत्तमंदिर,शिवाजीनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रावेंद्र नामदेव हा युवक जेलरोड येथील कैलास सोसायटीत असलेल्या कॅपिटल वाईन शॉप या दुकानात कामास असून सोमवारी (दि.११) सायंकाळी तो काऊंटर सेवा बजावत होता. यावेळी अज्ञात चार तरूण दुकानात आले. संशयितांनी रावेंद्रकडे दारूच्या बाटलीची मागणी केली.

बाटली देण्यापूर्वी रावेंद्रने पैश्यांची मागणी केल्याने ही घटना घडली. पैसे मागितल्याच्या रागातून सशयित चार जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत जबरीने वॉईन शॉपमध्ये प्रवेश करून त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यानंतर दुकानाबाहेर पडलेल्या टोळक्यातील एकाने दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजस्थानमध्ये वसुंधराराजेचा दबाव झुगारुन…भजनलाला शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब…

Next Post

नाशिकचे नंदकिशोर साखला यांची भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

India Darpan

Next Post
IMG 20231212 WA0257 e1702380009178

नाशिकचे नंदकिशोर साखला यांची भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011