गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेता शाहरुख खान वैष्णोदेवीला…..हे आहे कारण

by India Darpan
डिसेंबर 12, 2023 | 3:40 pm
in इतर
0
Untitled 43

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने त्याच्या सिनेमाच्या सफलतेसाठी माँ वैष्णोदेवीच्या दरबारी जाऊन प्रार्थना केली. २०२३ हे वर्ष शाहरुख साठी खूप खास ठरले. जवान आणि पठाण हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींचा टप्पा पार केला. या दोन्ही सिनेमांच्या रिलीज पूर्वी तो माँ वैष्णोदेवीच्या दरबारात गेला होता. आता डंकीच्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख माँ वैष्णोदेवीच्या दरबारी गेला आहे.

पठाण, जवानच्या यशानंतर आता शाहरुख खानच्या डंकीची सर्वांना उत्सुकता आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी ड्रॅाप १ नावाने टीजर रिलीज केला होता. त्यानंतर ड्रॅाप २ व डॅाप ३ ने दोन गाणे रिलीज करण्यात आले. त्यानंतर ट्रेलर रिलीज करण्यात आला.

असे आहे दोन गाणे व ट्रेलर
या अगोदर अभिनेता शाहरुख खानच्या आगामी डंकी या सिनेमाचं पहिले गाणे ‘लटपट गया’ हे होते. त्यानंतर दुसरं गाणं १ डिसेंबरला प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात निकले थे कभी हम घर से असे कडवे असून ते भाविनक असे आहे. या गाण्यात शाहरुख खान त्याच्या मित्रांसोबत दिसत आहे.या गाण्याच्या प्रदर्शनानंतर निर्मात्यांनी या गाण्याचे नाव डंकी ड्रॉप ३ असे ठेवले. आता ट्रेलर रिजील करुन यातील थोडक्यात स्टोरी सुद्दा सांगितली आहे. पण, चित्रपट बघितल्यानतंर संपूर्ण कथानक कळणार आहे.

खूप अपेक्षा
या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केला असल्याने प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव कार झाडावर आदळल्याने मुंबईच्या ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू

Next Post

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६० हजार केले लंपास

India Darpan

Next Post
car glass broken e1667560408939

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६० हजार केले लंपास

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011