रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कसारा आणि इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले….रेल्वेची वाहतूक विस्कळीत

by Gautam Sancheti
डिसेंबर 11, 2023 | 12:33 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231210 234751 Dailyhunt

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कसारा आणि इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरल्याची घटना रविवारी घडली. सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. याघटनेमुळे मुंबईहून व भुसावळकडून येणा-या दोन्ही मार्गावरची वाहतूक विसकळीत झाली आहे.

मुंबई डिव्हिजनवर डाऊन मेन लाइनवर कसारा टीजीआर-3 डाऊन लाइन सेक्शन दरम्यान ही मालगाडी पटरीवरून उतरलीची घटना समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेत मदतकार्याची तयारी सुरु केली. या मालगाडीचे दोन वॅगन रुळावरुन घसरल्या. या घटनेमुळे मुंबईतील लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर काम सुरू केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. इगतपुरीच्या दिशेने जात असताना ही मालगाडी घसरली.

There is derailment of a goods train between Kasara to TGR-3 DOWN line section at 18.31 hrs, on Down Main line in Mumbai div.
Goods train- JNPT/DLIB Container train. 2 wagons derailed.

Mail express traffic in Kasara to Igatpuri section DOWN section is affected. And middle line…

— Central Railway (@Central_Railway) December 10, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या दोन दिवशीय मेळाव्यात ११०९७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Next Post

आता विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा….या दोघांचा संयुक्त उपक्रम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
Untitled 86

आता विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा….या दोघांचा संयुक्त उपक्रम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011