शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकतर्फी प्रेम…तरुणीच्या घरासमोर आला… नंतर केलं हे भयानक कृत्य

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2023 | 2:35 pm
in संमिश्र वार्ता
0
images 63


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आजच्या काळात प्रेम नेमके काय असते ? आणि प्रेम कसे करावे ? याची जणू काही तरुणांना माहिती नाही किंवा विसर पडलेले दिसतो, एखादी तरुणी माझी झाली नाही तर कोणाचीच नाही, अशा भावनेतून ते तरुणीच्या जीव घेतात. अशा घटना अलीकडच्या काळात सर्रासपणे घडताना दिसून येत आहेत. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात एका खेडेगावात अशीच खळबळ जनक घटना घडली असून यामुळे शरीरातील संताप व्यक्त होत आहे. सेलू तालुक्यातील एकतर्फी प्रेमातून एका २३ वर्षीय तरुणीची तिच्याच घसून घराबाहेर हत्या करण्यात आली आहे. दहेगाव (गोसावी ) येथेही भयानक घटना रात्रीच्या वेळी घडली आहे. यामुळे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

उपचारादरम्यान झाला मृत्यू
दहेगावच्या एका तरुण मुलीवर दुसऱ्या गावातील तरुणाची एक तर्फी खूप प्रेम होते, प्रत्यक्षपणे तो तिला फारसा भेटला नाही, मात्र दुरून दुरूनच तो तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता, त्यातूनच त्याने हे भयानक कारस्थान केले असावे, असे म्हटले जाते एके दिवशी रात्रीच्या सुमारास नालवाडी येथील दोन तरुण दहेगाव गोसावी येथे आले. या दोन मुलांसोबत दोन तरूणी देखील होत्या. या दोन मुलींनी मृत मुलीच्या घराच्या गेटजवळून बाहेर येण्यासाठी आवाज दिला. घराबाबेर कोणीतरी आवाज दिल्याने तरूणी घराबाहेर आली. घराबाहेर अंगणात दबा धरून बसलेल्या तरूणांनी मागून येऊन चाकूने तरूणीच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानकपणे काही कळण्याच्या आतच या तरुणीवर हा बेसावधपणे जीवघेणा हल्ला झाला, तिने आरडाओरडा झाल्यानंतर घरातील ग्रामस्थ बाहेर आले. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून हादरले तात्काळ जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गावकऱ्यांनी त्यांना पकडले
रात्रीच्या वेळी गावामध्ये सर्वत्र सामसूम वातावरण होते, त्याचा या तरुणांनी फायदा घेत त्या मुलीचे घर गाठले आणि तिच्यावर जिवघेणा हल्ला केला, तसेच कोणी धावून येण्याच्या आतच तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करत पकडले. गावकऱ्याांनी चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दहेगाव गोसावी येथे या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर ग्रामस्थ पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले आणि कडक कारवाईची मागणी केली. या थरारक घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त आहे. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील वर्धा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती या घटनेत एका कॉलेज प्राध्यापिकेला जिवंत जाळले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर, नाराज असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

India Darpan

Next Post
mantralay 640x375 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011