गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई- आग्रा महामार्गावर स्विफ्ट कार व कंटेनर वाहनाचा अपघात

by India Darpan
डिसेंबर 10, 2023 | 11:38 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231210 WA0121 1 e1702188503415

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आग्रा महामार्ग रविवारी सकाळी साडेआठ वाजता स्विफ्ट कार व कंटेनर वाहनाचा अपघात झाला.मुंबई कडून नाशिककडे जाणारी स्विफ्ट कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट मधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

या अपघातात आकाश भास्कर शेटे (२७), नयना भास्कर शेटे (२६) ही जखमींची नावे आहे. हे दोघे ठाणे येथील आहे. अपघातातील स्विफ्ट कार क्रं MH.01.AC.2650 व कंटेनर क्रं.MP.09.HJ.9962 यामध्ये हा अपघात पाडळी फाट्याजवळ झाला.

या अपघाताची माहिती मिळातच गोंदे फाटा स्पॅाटटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमी रुग्णांना वाडीवर्हे येथील खासगी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अबब….८६,३०,००० सिगारेट जप्त…१४ कोटी ६७ लाख रुपये किंमत… असा उधळला गुन्हेगारी कट

Next Post

कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर उद्या दिल्लीत बैठक…..दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे असे सुरु आहे प्रयत्न

India Darpan

Next Post
Screenshot 20231209 110630 WhatsApp e1702189808939

कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर उद्या दिल्लीत बैठक…..दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे असे सुरु आहे प्रयत्न

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011