इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा घरासमोर गर्दी होणे नवीन नाही. पण, या गर्दीचा अमिताभ बच्चनने फोटो सोशल मीडियावर टाकला व त्यावर गेले दोन तीन दिवसांपासून चर्चा सुरु झाली. पण, ही चर्चा गर्दीच्या फोटोची नाही तर त्याबरोबर टाकलेल्या अभिषेक बच्चन याच्या फोटोची, गर्दीच्या फोटोबरोबरच अमिताभने हा फोटो टाकला आहे. या फोटोत अभिषेक बच्चन बरोबर एक चिमुकला आहे.
या फोटोतीन हा चिमुकला कोण हीच सर्वांना उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन याचे बंधु अजिताभ बच्चन नैना हिचा हा चिमुकला असून तो अभिषेक बरोबर हात धरुन बाहेर आला आहे. गेल्या वर्षी कुणाल कपुर व नैना यांना हे बाळ झाले. २००५ मध्ये दोघांनी लग्न केले होते.
अमिताभने या फोटोबरोबर या ओळीही शेअर केल्या आहे.
ताऊ, नाना को चली है पीढ़ी, देखने जलसा गेट पर;
ये फाटक पर क्या गुल खिला है, देखें हम भी चलकर ।
ये भीड़ जमा क्यों होती है, आँखें चकित यूँ घूरें
“अम्मा गोदी ” भागे भैया, ‘नाना को दूर ही रक्खें ’