वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
छोटा पडदा म्हणजेच टीव्ही वरील अनेक मालिका सध्या गाजत आहेत. विशेषतः सध्याच्या काळात मराठी मालिकांना घराघरात पसंती दिली जात आहे. त्यात झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका यांच्या कथा या कौटुंबिक नात्यांमधील असल्याने त्याला चांगली पसंती मिळते. पण, या वाहिनीवरील अनेक मालिका काही दिवसात बंद होतात. त्या जागी नवीन मालिका येतात. पण, आता अशाच दोन लोकप्रिय मालिकांचे अगोदर वेळ बदलले असून त्यातील एक बंद होणार असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप अधिकृतपणे त्याची माहिती मिळालेली नाही.
झी मराठी वरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिका असं समीकरण मानलं जातं, परंतु झी मराठी वरती सध्या मालिका बंदचे आणि वेळा बदलाचे सत्र चालू झाल्यामुळे प्रेक्षकही पुरते गोंधळून गेले आहेत. ४ डिसेंबर पासून हार्दिक जोशीची बहुचर्चित मालिका जाऊ बाई गावात टेलिकास्ट होणार आहे. या नवीन सिरीयलमुळे आधीच्या दोन सिरीयलच्या वेळेत बदल केला गेला होता. त्यातील एक सिरीयल तर थेट बंद होणार असल्याचीच चर्चा आहे.
३६ गुणी जोडी आणि नवा गडी नवं राज्य या सिरीयलच्या वेळेत बदल केला गेलेल्या होता. ४ डिसेंबर पासून नवा गडी नवं राज्य ही मालिका दुपारी २ वाजता तर ३६ गुणी जोडी ही मालिका दुपारी २.३० वाजता टेलिकास्ट होणार आहे. पण ३६ गुणी जोडी मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारा आयुष्य संजीव यांने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालकीच्या सेटवरील फोटो शेअर करत’ वेदांतच्या केबिन मधले काही अखेरचे क्षण’ असे कॅप्शन दिले. त्यामुळे ती बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली. आता हे मालिकेतील काही स्टोरीशी कनेक्ट आहे की मालिका बंद होण्याचा शेवटचा क्षण आहे हे मात्र समजू शकले नाही. पण, या पोस्टमुळे प्रेक्षकांनींही वेगवेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मालिकाच्या वेळा बदलाचं सत्र लवकरच थांबवावे अशी प्रेक्षकांची मागणी आहे.