गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पेठफाट्यावरील जुगार अड्डा उदध्वस्त: ३७ जणांना अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 2, 2023 | 5:50 pm
in क्राईम डायरी
0
download 2023 10 02T174705.164


इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – पेठफाटा भागात राजरोस सुरू असलेला जुगार अड्डा सोमवारी पोलीसानी उदध्वस्त केला. या कारवाईत ३७ जुगारीना बेड्या ठोकत पोलीसानी रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट क -१ च्या पथकाने केली केली. ५२ पानी पल्ल्याचे कॅटवर तीनपल्ली व अंदर बाहर नावाचा मटका जुगार खेळताना व खेळवितांना जुगाराची साहित्य साधने व रोख रुपये १ लाख २८ हजार ७२० रुपयांचे मुद्देमालासह मिळून आला. या सर्वां विरुध्द पंचवटी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनिटचे अंमलदार जगेश्वर बोरसे यांना गुप्तबातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाली की, पेठ फाटा सिग्नल जवळील बी. झेड प्लाझा या गाळयात अनिल जाधव हा काही इसमांना ५२ पानी पत्त्याचे कॅटवर तिनपत्ती नावाचा जुगार अंदर बाहर नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर दोन पोलिस पथकांनी या ठिकाणी छापा टाकला.

या ३७ जणांवर कारवाई
१) सुभाष बाबुराव गायकवाड वय ३५ रा नाशिक, २) सुकदेव निंबानी अंतुले वय ३५ य- नाशिक, ३) निरंजन दिलीप सोमाणी वय ४० रा नाशिक, ४) राजु विष्णु त्रिभुवन वय ३० रा नाशिक, ५) संजय रंगनाथ पारथी वय २८ रा नाशिक, ६) देविदास विष्णु अहीरे वय २८ रा नाशिक, ७) कुष्णा सोपान वरणकर वय- २८ रा. नाशिक, ८) लक्ष्मण मोतीराम नलवडे वय ५२ रा. नाशिक ९) अरुण काळु पवार वय ५५ रा. नाशिक, १०) रविंद्र पडलीक वाघ वा ३९ रा – नाशिक, ११) राहुल रमेश धोत्रे वय २२ रा नाशिक, १२) सागर अशोक शिन्दे वय ३० – नाशिक, १३) संजय शिवाजीराव पवार वय ६८ रा नाशिक १४) किरण प्रकाश चव्हाण वय ३५ रा नाशिक, १५) शंकर रमेश पवार वय ४५ रा. नाशिक १६) हर्षल नामदेव पवार वय ३३ रा – नाशिक, १७) आशय यशवंत गांगुर्डे वय २६ रा नाशिक, १८) अविनाश दादाजी अहिरे, वय-३२ वर्षे, रा. नाशिक, १९) सुरेश तुकाराम अहिरे, वय ५९, रा- नाशिक, २०) किरण रामचंद्र क्षत्रिय, वय ५३ वर्षे, रा. नाशिक, २१) अनिल रामसिंग जाधव, वय ५४ वर्षे, रा. नाशिक, २२) गणेश उत्तम राउत, वय-३८वर्षे, रा. नाशिक, २३) यश जयराम गुप्ता, वय ३४ वर्षे, रा- नाशिक, २४) विशाल निवृत्ती घोलप, वय-२९ वर्षे रा नाशिक २५) भगवान रामदास पागे, वय-३२ वर्षे नाशिक, २६) रोहित विकास जाधव, वय २० वर्षे, श- नाशिक, २७) सलीम युसूफ शेख, वय ५७ वर्षे रा नाशिक, २८) सुमीत महाबली यादव, दय- २९ वर्षे, रा. नाशिक, २९) दिपक बळवंत जाधव, वय ४७ वर्षे रा नाशिक, ३०) संजय दगडु उशिले, वय- ४६ वर्षे, रा नाशिक, ३१) सनी विलास शिंदे, वय-२ वर्षे, रा. नाशिक, ३२) रियाज इसरार अहमद, वय-२८वर्षे, रा. नाशिक, ३३) कैलास बाबुराव सोनार, वय- ५५५ वर्षे, रा. नाशिक, ३४) जसवंत रामजनम कश्यप, वय-३०वर्षे, रा. नाशिक, ३५) अशोक रामभाउ मोरे, वय ५९ वर्षे रा नाशिक. ३६) ज्ञानोबा चव्हाण, वय ४४ वर्षे रा नाशिक, ३७) लखन संजय गाने, दय-२७वर्षे, रा. नाशिक यांना गजाआड केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आशियाई स्पर्धा: आजपासून नाशिकच्या सर्वेश, आकाश, विदित, शैलजा जैन आणि सिद्धार्थ यांच्या स्पर्धा सुरु….पदकाची आशा

Next Post

ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; अध्यादेशही जारी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
Next Post
ndr 1140x570 1

ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; अध्यादेशही जारी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011