वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जोड्या तुटतात व त्या परत एकत्र येतात हे नवं नाही. चित्रपट कलाकार असो की टीव्ही स्टार त्यांच्यात वाद होत असतात. कधी ते टोकाचे असतात तर कधी ते सौम्य स्वरुपाचे असतात. त्यामुळे हे वाद मिटले तर ते एकत्र येतात. नाहीतर ते कायमचा काडीमोड घेतात. पण, टीव्ही स्टार व कॅामेडी किंग असलेले प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. कपिल शर्माने त्याचे आणि सुनील ग्रोवरचे फोटो अपलोड करून चाहत्यांसाठी एक खुशखबरी दिली आहे.
नेटफ्लिक्स वरील आगामी कॉमेडी शोसाठी सुनील ग्रोवर कपिल शर्मा सोबत एकत्र येणार आहे. नेटफ्लिक्सने नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये कपिलने चाहत्यांसाठी ही मोठी आणि खास भेट दिली आहे.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर या जोडीला एकत्र पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच असते. कपिल शर्माने प्रोमो जारी केला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. तसेच त्याने एका फोटो खाली कमेंट करत ‘आता कुटुंब पूर्ण झाले’ असे कॅप्शन ही दिलं आहे.