शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावध्ये ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी दादा भुसेंना दिलेल्या आव्हानाची सर्वत्र चर्चा…..

by India Darpan
डिसेंबर 2, 2023 | 1:32 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231202 132239 WhatsApp

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अद्वय हिरे ज्या कोठडीत आहे. त्याच कोठडीत तुला ठेवले जाईल..जोपर्यंत अद्वय हिरे जेलमध्ये आहे तोपर्यंत मी मालेगावमध्ये येणार असे सांगत ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी मालेगावमध्ये पुढचा आमदार अद्वय हिरे असल्याचे सांगितले.

मालेगावमध्ये मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीला ते आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, किती कारवाया करतात त्या करा. तुम्हाला किती जुलुम करायचा अत्याचार करायचा आहे. ते करा ते आम्ही सहन करायला तयार आहोत. फटे लेकीन हटे गे नही.. आम्ही हटणार नाही. तुम्ही डरफोक आहात एक नोटीस आली म्हणून पळून गेले. पक्षांतर, धर्मांतर, नामांतर करुन एका नोटीस आल्यानंतर सगळं केले. एका नोटीसाला घाबरणारे तुम्ही… आमच्याशी काय लढणार आहात. पोलिस आज तुमचे असले तरी उद्या आमचे असतील. एक लक्षात घ्या…अद्वय हिरे आबा पुढील आमदार आहे. कोणी आता रोखू शकत नाही त्याला विधानसभेला जाण्यासाठी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, आज शिवसेनेची काय ताकद आहे ते मालेगावने दाखवले. संपूर्ण मालेगावच्या शुभेच्छा अद्वय हिरे आबाच्या पाठीशी आहे. जोपर्यंत अद्वय हिरे जेलमध्ये आहे. तोपर्यंत मी येथे येत राहिल. मला कधी बोलवा मी येत राहिला. कोणत्याही संघर्षाला तुमच्या सोबत उभा राहिला. कडवट शिवसेनेशी लढणे दादा भुसे सोपे नाही.. हे डरफोकाचे काम नाही. आप भाग गये आप भागते रहो हम आपका पिछा करेंग कपडे संभालो..असेही राऊत यांनी सांगत जोरदार टीका केली.

यावेळी राऊत यांनी सांगितले की, सरकारी सुडाचा बळी म्हणून त्यांना तुरुंगात टाकले आहे. आ. दादा भुसे यांना तुरुंगात पाठवालया पाहिले. १७८ कोटी शेतक-यांकडून गोळा केले. गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्याच आम्ही फक्त हिशोब मागितला. चोराला चोर म्हटल्याबद्दल आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल झाला. २०२४ पर्यंत थांबा असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे यांना आव्हान दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई- आग्रा महामार्गावर अपघातात मोटर सायकलस्वार गंभीर जखमी… धडक देणारा वाहनचालक फरार

Next Post

नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या या विद्युत उपकेंद्राला दुसरे आयएसओ नामांकन

India Darpan

Next Post
Photo 0001

नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या या विद्युत उपकेंद्राला दुसरे आयएसओ नामांकन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011