इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशात एका रेल्वे स्थानकाचे नाव सचिन आहे. त्यामुळे या नावाची सध्या खूप चर्चा आहे. पण, या नावाचा व क्रिकेटपटू सचिन तेंडुरलकरचा तसा संबध नाही. कारण हे रेल्वे स्टेशन खूप जुने असून त्यामुळे त्याचे नाव हे अगोदरपासूनच होते. पण, सचिनच्या प्रसिध्दीमुळे हे स्टेशन त्याच्या नावाने झाल्याचे अनेकांना वाटते.
त्यामुळे सुनील गावस्कर यांनी थेट या स्टेशनला भेट देत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून त्यात म्हटले आहे की, आमच्या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आणि माझ्या आवडत्या क्रिकेटपटूच्या नावाने सुरतजवळच्या रेल्वे स्टेशनचे नाव द्यायला गेल्या शतकातल्या लोकांची किती दूरदृष्टी आहे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आवडती व्यक्ती.
या पोस्टनंतर सचिन तेंडुरकरने सुध्दा त्यावर आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, गावस्कर साहेब, तुमच्या बोलण्यात खूप अर्थ आहे. सचिनचे हवामान सनी असल्याचे पाहून आनंद झाला! आता या दोन महान खेळांडूनी ही पोस्ट टाकल्यामुळे ती चांगलीच चर्चेत तर आली. पण, चांगलीच व्हायरलही होत आहे.