माणिकराव खुळे
- बुधवार दि.२९, गुरुवार दि. ३० नोव्हेंबर, व शुक्रवार दि.१ डिसेंबर असे ३ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. गारपीटीची शक्यता मात्र नाही.
- सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर वगळता महाराष्ट्रातील उर्वरित २९ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४ डिग्रीने घसरण जाणवत असुन दिवसाही गारवा जाणवणार आहे.
- शनिवार दि.२ डिसेंबर पासून वातावरण पूर्णपणे निवळेल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.