मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विना तिकीट प्रवास करणा-या मुलीला थांबवले.. मुलीने टीसीलाच बेदम मारहाण केली.. नेमकं घडलं काय

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 27, 2023 | 3:18 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F 10CBpXIAA8Ori e1701078439307

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम रेल्वेत टीसी म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर तैनात असलेल्या राहुल शर्माने विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका मुलीला थांबवण्याचे धाडस केले. त्यानंतर त्या मुलीने आणि तिच्या साथीदारांनी टीसीला बेदम मारहाण केली. बोरिवली स्थानकावर ही घटना घडली आहे.

विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या जीआरपीला मुलीवर कोणतीही कारवाई करता आली नाही. त्यामुळे The NCM India Council for Men Affairs या ग्रुपच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या घटनेची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यात रेल्वे आपल्याच अधिकाऱ्यांचे रक्षण करू शकत नाही, मग सर्वसामान्य प्रवाशांचे संरक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.

रेल्वेत विनातिकीट प्रवास करणारे नेहमीच भेटत असतात. त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, कोणीही असे बेदम मारहाण पर्यंत जात नाही. पण, अलीकडे अशी मारहाण होत असल्यामुळे सरकारी कर्मचा-यांमध्ये भीती असते. ती भीतीच या घटनेत खरी ठरली. पण, ही मारहाण झाल्यानंतर त्याची तक्रार करुन कारवाई होणे गरजेचे आहे.

#MumbaiTerrorAttack #ArrestHer
Rahul Sharma who is working as a TC with Western Railway and at present is posted at Borivali Station, Mumbai dared to stop a Girl who was travelling without ticket. In return the Girl and her Goons did this to Rahul. GRP present there not able to… pic.twitter.com/vO0wtNpQCR

— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) November 26, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संजय आवटे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार….पुणे येथे मंगळवारी कार्यक्रम..असा आहे त्यांचा प्रवास

Next Post

कन्नड घाटात तवेरा कोसळली…मालेगावचे ४ जण ठार तर ७ जण गंभीर जखमी..

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Next Post
accident 11

कन्नड घाटात तवेरा कोसळली…मालेगावचे ४ जण ठार तर ७ जण गंभीर जखमी..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011