सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रायव्हेट जेटमध्ये आकाशात हटके लग्न…यूएईमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपतींने वेधले सर्वांचे लक्ष (बघा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 27, 2023 | 12:14 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20231126 223107 Chrome


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यूएईमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपती दिलीप पोपले यांनी आपल्या मुलीचा विवाह चक्क विमानात लावून दिल्यानंतर या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या विवाहात ३५० पाहुणे उपस्थितीत होते. या लग्नाची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे.

दिलीप पोपले हे दुबईत राहतात. त्यांना आपल्या मुलीचा विवाह इतरांपेक्षा वेगळा करायचा होता. त्यामुळे त्यांनी आकाशत लग्न करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर हे लग्न झाले. हे लग्न प्रायव्हेट जेटमध्ये लागले. त्यातच सात फेरे घेण्यात आले. त्याची सजावटही हटकेच होती.

या लग्नानिमित्त वधू वरासह व-हाडीची दुबई ते ओमान अशी तीन तासाची हवाई वारी झाली. १९९४ मध्ये दिलीप पोपले यांचं लग्नही एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झाले होते. पण, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हते त्यामुळे त्या लग्नाची इतकी चर्चा झाली नाही. पण, या लग्नाची चर्चा मात्र जोरात झाली.

VIDEO | UAE-based Indian businessman Dilip Popley hosted his daughter's wedding aboard a private Jetex Boeing 747 aircraft on November 24, in Dubai.

(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/lciNdxrmzz

— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय संघाने टी -२० सामन्यातील पाच दिवसाच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला दुस-यांदा नमवले…

Next Post

मुंबई- आग्रा महामार्गावर कारचा अपघात… एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20231127 WA0028 1 e1701048395354

मुंबई- आग्रा महामार्गावर कारचा अपघात… एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011