शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

स्वच्छता मोहिमेत पंतप्रधानांबरोबर फिटनेस इन्फ्लुएन्सर अंकित बैयनपुरिया देखील सहभागी (बघा व्हिडिओ)

ऑक्टोबर 1, 2023 | 4:42 pm
in संमिश्र वार्ता
0
download 2023 10 01T165041.185

इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज संपूर्ण देश स्वच्छता मोहीमेत सहभागी होत आहे. प्रत्येकाने स्वच्छतेसाठी एक तास समर्पित केला आहे जो देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंकित बैयनपुरिया यांच्यासह या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. अंकित हा फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या X पोस्टवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे ज्यामध्ये ते आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छता आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल सांगताना दिसतात. पंतप्रधानांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील दिनचर्येबद्दलही सांगितले आणि अंकितच्या तंदुरुस्तीसंबंधी सूचनाही जाणून घेतल्या.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “आज, ज्याप्रमाणे देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, अंकित बैयनपुरिया आणि मी देखील तेच केले! स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन आम्ही तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्य याबाबतही बोललो. हे सर्व त्या स्वच्छ आणि निरोगी भारतासाठी आहे! @baiyanpuria”

Today, as the nation focuses on Swachhata, Ankit Baiyanpuriya and I did the same! Beyond just cleanliness, we blended fitness and well-being also into the mix. It is all about that Swachh and Swasth Bharat vibe! @baiyanpuria pic.twitter.com/gwn1SgdR2C

— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

`ती’ वाघनखे शिवरायांची नाहीत ? इतिहासकारांच्या दाव्यामुळे नवा वाद

Next Post

नाशिकहून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी सापडलेला नसतांना पीडित मुलीची आत्महत्या.. दिंडोरी तालुक्यातील धक्कादायक घटना

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
download 2023 09 29T131211.518

नाशिकहून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी सापडलेला नसतांना पीडित मुलीची आत्महत्या.. दिंडोरी तालुक्यातील धक्कादायक घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011