गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या कंपनीने ‘रॅपो’ आणि ‘रोमी’ इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या…..ही आहे परवडणारी किंमत

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 22, 2023 | 4:43 pm
in राज्य
0
e Sprinto Rapo image 01

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई- भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड ई-स्प्रिंटो ने अधिकृतपणे त्यांच्या अत्यंत अपेक्षित रॅपो आणि रोमी इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत. या लाँचिंगसह, ई-स्प्रिंटोच्या प्रोडक्ट लाइनअपमध्ये आता १८ व्हेरिएंटच्या ६ मॉडेल्सचा समावेश आहे, जे मजबूत आणि सुलभ गतिशीलता समाधान प्रदान करण्या-या ब्रँडच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. रोमी आणि रॅपो कॉलेज विद्यार्थी, रोजंदारी (गिग वर्कर्स) आणि शहरी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या असून अनुक्रमे रुपये ५४,९९९ आणि रुपये ६२,९९९ च्या किफायतशीर किमतीत उपलब्ध होतील.

ई-स्प्रिंटोचे सह-संस्थापक आणि संचालकअतुल गुप्ता म्हणाले, “ई-स्प्रिंटोमध्ये आम्ही नेहमीच अशी उत्पादने तयार करण्यावर विश्वास ठेवला आहे ज्या आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांनूसार प्रतिकृती तयार करतात आणि रॅपो आणि रोमी या तत्त्वज्ञानाचे उदाहरण देतात. या ईव्ही स्कूटर्स सुरक्षा आणि मजबूती या दोन्हीसाठी नवीनतम तंत्रज्ञान एकत्रित करून, उत्कृष्टतेसाठी आमच्या वचनबद्धतेसाठी एक उदाहरण आहेत. पुढे पाहता, आमच्या भविष्यातील योजना आमच्या आतापर्यंतच्या प्रवासाइतक्याच महत्त्वाकांक्षी आहेत. नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्यासाठी आणि आमच्या ऑफरमध्ये आणखी विविधता आणण्यासाठी आम्ही सक्रियपणे नवीन क्षितिजांचा शोध घेत आहोत.”

ई-स्प्रिंटो रॅपो: रॅपो स्कुटर लांबी १८४०, रुंदी ७२० आणि उंची ११५० या डाईमेन्शन्सच्या मापासह, १७० मिमी ग्राउंड क्लीयरन्स देऊ करतो. पोर्टेबल ऑटो कटऑफ चार्जरसह सुसज्ज लिथियम / लीड बॅटरी आयपी६५ वॉटरप्रूफ रेटिंगसह २५० डब्ल्यू बीएलडीसी हब मोटरला पॉवर देते. रॅपोची उच्च गती २५ किमी प्रति तास आहे आणि पूर्णपणे चार्ज असल्यावर १०० किमीचे मायलेज कव्हर करते. फ्रंट सस्पेंशन टेलिस्कोपिक हायड्रोलिक असुन आणि रिअर सस्पेंशन कॉइल स्प्रिंग थ्री-स्टेप अॅडजस्टेबल यंत्रणेसह आहे. फ्रंट डिस्क ब्रेक १२ इंच रिम आणि रिअर ड्रम ब्रेक १० इंच मोटर सुरक्षितता सुनिश्चित करते आणि लोडिंग क्षमता १५० किलो ग्रॅम इतकी प्रभावशील आहे.

ई-स्प्रिंटो रोमी: ही इ स्कुटर १८००, रुंदी ७१० आणि उंची ११२० चे वैशिष्ट्यीकृत डाईमेन्शन्स असुन, रॅपोशी समानता दर्शविते. यात १७० मिमी ग्राऊंड क्लिअरन्स देण्यात आले असून पोर्टेबल ऑटो कट ऑफ चार्जरसह लिथियम/लीड बॅटरी देण्यात आली आहे. अभिमानास्पद आयपी65 वॉटरप्रूफ रेटिंग सह, २५० डब्ल्यू बीएलडीसी हब मोटरमूळे रोमी २५ किमी प्रति तासाच्या उच्च गतीपर्यंत जाते आणि पूर्णपणे चार्ज असल्यावर १०० किमी कव्हर करते. या सोबतच, रोमी टेलिस्कोपिक हायड्रोलिक फ्रंट सस्पेंशन आणि कॉइल स्प्रिंग थ्री-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशनसह प्रगत सस्पेंशन प्रणालीने सुसज्ज आहे, जे फ्रंट डिस्क ब्रेकसह पूरक, १५० किलो च्या लोडिंग क्षमतेसह मजबूत आणि अष्टपैलू रायडिंग अनुभव सुनिश्चित करते.

दोन्ही मॉडेल्समध्ये रिमोट लॉक/अनलॉक, रिमोट स्टार्ट, इंजिन किल स्विच/चाइल्ड लॉक/पार्किंग मोड आणि यूएसबी-आधारित मोबाइल चार्जिंगचा समावेश आहे. डिजिटल रंगीत डिस्प्ले बॅटरी स्टेटस, मोटर फेल्युअर, थ्रॉटल फेल्युअर आणि कंट्रोलर फेल्युअर याविषयी रायडर्सना माहिती देते. रॅपो लाल, निळा, राखाडी, काळा आणि पांढरा ह्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, तर रोमी लाल, निळा, राखाडी, काळा आणि पांढरा ह्या रंगांचा पर्याय देऊ करतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरुच…दोन विवाहीतांनी गळफास तर एकाने विषारी औषध घेऊन केली आत्महत्या…वेगवेगळ्या भागातील तीन घटना

Next Post

देशाच्या औष्णिक ऊर्जा क्षमतेत इतक्या गीगा वॅट पर्यंत होणार वाढ….२४ तास विजेसाठी सुरु आहे हे प्रयत्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
Next Post
image002RVH0 e1700655089402

देशाच्या औष्णिक ऊर्जा क्षमतेत इतक्या गीगा वॅट पर्यंत होणार वाढ….२४ तास विजेसाठी सुरु आहे हे प्रयत्न

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011