इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय असतात. त्यातही वेगळे विषय हाताळणाऱ्या मालिका दाखवणाऱ्या वाहिन्या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. म्हणूनच ‘झी मराठी’ ही बराच काळ प्रेक्षकांची आवडती वाहिनी राहिली आहे. आता मात्र, या वाहिनीचे तंत्र काहीतरी बिघडलेले दिसते आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या काही मालिका केवळ टीआरपीमुळे बंद करण्यात येत आहे. आता सुद्दा लोकप्रिय झालेली एक मालिका बंद होणार आहे.
या मालिकेचे नाव दार उघड बये हे आहे. ही मालिका गेल्या वर्षी १९ सप्टेंबरला सुरु झाली होती. आता वर्षभरानंतर ही मालिका बंद होणार असून ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मालिकेचा शेवटचा भाग दाखवला जाणार आहे. या मालिकेच्या शेवट्च्या क्षणांच्या आठवणीचा एक व्हिडिओ या मालिकेत मुक्ता ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीने शेअर केला आहे. त्यात हे वर्ष प्रेम आणि हास्याने परिपूर्ण अशा आठवणीचे ठरले. या शोसाठी आणि ऑफस्क्रिन कुटुंबासाठी अत्यंत आभारी आहे. आमच्या शूटच्या शेवटच्या काही क्षण.. पाहत राहा दार उघड बये.. दुपारी २ वाजता.
झीवर या अगोदर लोकमान्य, यशोदा, खुपते तिथे गुप्ते या मालिका काही दिवसापूर्वीच बंद झाल्या. त्यानंतर ही लोकप्रिय मालिका बंद होणार आहे. सातत्याने या वाहिनीवरील मालिका बंद होताना दिसत आहेत. भलेही त्याच्या जागी नवीन मालिका सुरू होत आहेत, पण, आधीच्या मालिका वेळेआधीच आटोपत्या घेतल्या जात आहेत. अवधूत गुप्ते यांचा खूपते तिथे गुप्ते हा टॅाक शो बंद नुकताच बंद झाला. या टॅाक शोमध्ये अनेक नेत्यांबरोबर सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. हा कार्यक्रम लोकप्रियही ठरला होता. पण, तो बंद झाला. त्यानंतर ही मालिका बंद होत आहे.