नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथा २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पाथर्डी गावातील भवानी माथा, सब स्टेशन जवळ होणार आहे. या कार्यक्रमसाठी समस्त शिवभक्तांसाठी या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे.
श्री शिवमहापुराण कथा ऐकणारे समस्त शिवभक्तांसाठी या आहे सूचना
- श्री शिवमहापुराण कथेची वेळ दुपारी २ ते संध्याकाळी ५ ..
 - शहर बाहेरगावतील भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार..
 
पहिले प्रवेशद्वार
त्र्यंबकेश्वर द्वार =गजरा नंदनवन आर्टिलरी सेंटर पाथर्डीरोड कडून सिन्नर एकलहरा नाशिकरोड भग देवळाली या भागातील भाविकपहिल्या प्रवेशद्वारातून येतील ..
दुसरे प्रवेशद्वार –
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज प्रवेशद्वार – जाधप पेट्रोल पंपासमोरील घोटी इगतपूरी मुंबई कडून येणारे भाविक
तिसरे प्रवेशद्वार –
भवानीमाथा कपालेश्वर प्रवेशद्वार – इंदिरानगर सिडको सातपूर द्वारका मुंबई नाका कडून येणारे भाविक
चौथा प्रवेशद्वार –
श्री निळंकठेश्वर प्रवेशद्वार – इंदिरानगर कडून सिडको सातपूर गंगापूर रोड पंचवटी कडून येणारे भाविक
पाचवे प्रवेशद्वार –
श्री सोमेश्वर प्रवेशद्वार – शरयूनगरी कडून सटाणा मालेगाव धुळे या भागातील भाविकांसाठी ..
अशी आहे व्यवस्था
- बस कार दुचाकी स्वतंत्र पार्किंग..
 - वाहनतळ व्यवस्था
 - भव्यदिव्य महादिव्य अलिशान मंडप ८०बाय ४० चे देखणे व्यासपीठ..
 - त्र्यंबकराजाचा देखावा ..
 - धनुर्धारी श्री प्रभूरामचंद्राची प्रतिमा .छत्रपती शिवाजीमहाराज आणि शिवलिंगाची उभारणी .
 - आसन व्यवस्था , आरोग्य व्यवस्था
 - पॅलस्टीक बंदी …पिशवी ..पॅलस्टीक पाण्याची बाटली आणू नये
 - पाणी घरूनच आणावे स्टीलची बाटली
स्वागतोत्सुक – श्री शिवमहापुराण कथा समिती नाशिक 
			








