इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले आहेत. एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो आहे.”
Reached Lepcha in Himachal Pradesh to celebrate Diwali with our brave security forces. pic.twitter.com/7vcFlq2izL
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
Great tradition by PM @narendramodi Ji, celebrating Diwali with our soldiers. His consistent commitment to standing shoulder-to-shoulder with our defenders reflects leadership at its best. Saluting this inspiring bond that lights up Diwali for our nation's protectors!🙏🪔 pic.twitter.com/52StD0rBHG
— Abhinandan Kaul (@AbhinandanKaul) November 12, 2023
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011