गुरूवार, सप्टेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुष्पा फेम अल्लू अर्जून करतो आहे.. नाशिक – पुणे बसने प्रवास, सोबत मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर व नाशिक ढोलची टीम.. काय आहे प्रकार..बघा व्हिडिओ……

by Gautam Sancheti
सप्टेंबर 30, 2023 | 12:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 17

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर बरोबर नाशिक – पुणे बसमध्ये थेट दाक्षिणात्य सुपरस्टार व पुष्पा फेम अल्लू अर्जूनबरोबर प्रवास करत असल्याचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या ढोल पथकात नाशिक ढोलची टीम असल्याचे दाखवण्यात आले आहे. खरं तर ही रेड बसची जाहीरात असली तरी त्यात मात्र नाशिकची निवड करण्यात आली असून त्यात बस व नाशिक ढोलला महत्त्व देण्यात आले हे विशेष.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. अशा दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने केतकीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यात हे दोन्ही दिसत आहेत. तानी, ‘टाईमपास’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेली केतकी चांगलीच प्रसिध्द आहे. केतकीचा प्रमुख भूमिकेत असलेला अंकुश चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी तीने जाहिरातीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

केतकी माटेगावकरने तिच्या इन्स्टाग्राममध्ये या जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव तीने सांगितला आहे. या पोस्टमध्ये तीने सांगितले एका जाहिरातीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. हा दुर्मिळ योग जुळवून आणल्याबद्दल आभार या जाहिरातीमध्ये केतकी आणि अल्लू अर्जुनसह मराठी अभिनेते गिरीश कुलकर्णी सुध्दा आहे.
Pushpa fame Allu Arjun is doing.. Nashik – Pune bus travel

https://www.instagram.com/reel/CxxJIqzK9sN/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लैंगिक संबंधाचे वय काय असावे ? विधी आयोगाने काय सूचविले केंद्र सरकारला ?

Next Post

नाशिकचा डायव्हिंग चॅंप सिध्दार्थ परदेशीची आजपासून परीक्षा !

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

WhatsApp Image 2025 09 24 at 20.55.59 1024x576 1
संमिश्र वार्ता

बीडच्या प्राचीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी ९ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता

सप्टेंबर 25, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर…जिल्हास्तरीय स्पर्धेत नाशिकचे हे मंडळ विजेता

सप्टेंबर 25, 2025
G1oWoxaWwAAW4X e1758764683290
मुख्य बातमी

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची फायनलमध्ये धडक, सलग पाचवा विजय मिळवत बांगलादेशवर केली ४१ धावांनी मात

सप्टेंबर 25, 2025
Untitled 34
संमिश्र वार्ता

नवरात्र विशेष… बिकानेरची करणी माता… या मंदिरात असतात हजारो उंदीर… अशी आहे या मातेची महती…

सप्टेंबर 25, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना कठीण प्रसंग हाताळावे लागतील, जाणून घ्या, गुरुवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार…कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

सप्टेंबर 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम शाळेची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन

सप्टेंबर 24, 2025
Ganesh Murty Idol e1755079621204
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा नशाबंदी मंचने व्यसनमुक्ती गणेशोत्सव आरास स्पर्धेचा निकाल केला जाहीर

सप्टेंबर 24, 2025
Next Post
IMG 20230930 WA0006

नाशिकचा डायव्हिंग चॅंप सिध्दार्थ परदेशीची आजपासून परीक्षा !

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011