बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भाजपा नाशिक महानगर कार्यकारिणी घोषित: यांना मिळाली संधी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 14, 2023 | 12:17 pm
in स्थानिक बातम्या
0
bjp


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर भारतीय जनता पक्षाची सन- २०२३- २०२६ साठी कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. ही कार्याकारणी निश्चित करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.चंदशेखर बावनकुळे, ना.गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, आ.राहुल ढिकले, आ.देवायानी फरांदे, आ.सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदिप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, सतिष नाना कुलकर्णी आदी वरिष्ठ नेत्यांची चर्चा व विचार विनिमय करून निश्चित करण्यात आली आहे. असे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष– प्रशांत जाधव,
उपाध्यक्ष – पवन भगुरकर (मिडीया प्रभारी), जगन पाटील, सतिष सोनवणे, सुनिल देसाई, देवदत्त जोशी, अजिंक्य साने, सुनिल खोडे, संध्या कुलकर्णी, सुनिल फरांदे, कुणाल वाघ, ॲड.मिनल भोसले, निलेश बोरा, निखील पवार, धनंजय माने, गणेश बोलकर
सरचिटणीस – सुनिल केदार, काशिनाथ (नाना) शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके – आहेर, रोहिणी वानखेडे – नायडू
चिटणीस – बाजीराव भागवत, सुजाता जोशी, सुरेखा निकम, प्रा. शरद मोरे, सोमनाथ बोडके, अमित घुगे, तुषार जोशी, प्रथमेश कोशिरे, ज्योती कुवर, ॲड. महेंद्र शिंदे, संजय राऊत, नारायण जाधव, हेमंत शुक्ल, सुनिल फरताळे, शामराव पिंपरकर

कोषाध्यक्ष – आशिष नहार
कार्यालयीन चिटणीस – अरूण शेंदुर्णीकर
युवा मोर्चा – सागर शेलार
महिला मोर्चा – सोनाली ठाकरे
अनुसुचित जाती मोर्चा – राकेश दोंदे
आदिवासी मोर्चा – राजेंद्र राजवाडे
किसान मोर्चा – बापुराव पिंगळे

अल्पसंख्यांक मोर्चा – आरिफ काजी
ओबीसी मोर्चा – अजय आघाव
कामगार आघाडी – हेमंत नेहेते
उत्तर भारतीय आघाडी – प्रकाश चौहान
उदयोग आघाडी – सतीश कोठारी
व्यापारी आघाडी – राघवेंद्र जोशी

भटके-विमुक्त आघाडी – सिध्देश्वर (बापु) शिंदे
अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – ह.भ.प.श्री.मेघश्याम (महाराज) निकम
जैन प्रकोष्ठ – मुकेश जैन
पदवीधर प्रकोष्ठ – विनोद खरोटे
राजस्थान प्रकोष्ठ – नितिन कोचर
चित्रपट प्रकोष्ठ – रवी एस.जन्नावर

वैद्यकिय सेल – डॉ.भालचंद्र ठाकरे
कायदा सेल – ॲड.शलाका पाटील
सहकार सेल – प्रफुल्ल संचेती
माजी सैनिक सेल – दिनकर पवार
ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – नरेंद्र सोनवणे

दिव्यांग सेल – विनायक कस्तुरे
ट्रान्सपोर्ट सेल – अमोल शेळके
दक्षिण भारतीय सेल – अनुप पुष्पांगथण
शिक्षक सेल – उदय सोनवणे
क्रीडा प्रकोष्ठ – संजय पाटील
बुध्दीजीवी सेल – ॲड. श्रीधर व्यवहारे

सांस्कृतिक सेल – ह.भ.प.श्री.राहुल (महाराज) साळुंके
आयुष्यमान भारत सेल – डॉ. वैभव जोशी
बेटी बचाओ- बेटी पढाओ सेल – सुरेखा पेखळे
आय.टी.सेल – ऐश्वर्य जुन्नरे
सोशल मिडिया – ऋषिकेश डापसे
पंचायत राज व ग्रामविकास – ज्ञानेश्वर पिंगळे
प्रसिध्दी प्रमुख – राहुल कुलकर्णी

गुजराथी सेल – विपूल मेहता
पर्यटन विकास मंच – नंदकुमार देसाई
पर्यावरण मंच – उदय थोरात
तिर्थक्षेत्र आघाडी – कल्पेश दिक्षीत
अंत्योदय सेल – डॉ. हर्षा फिरोदिया
योग प्रकोष्ट – डॉ. प्रिती त्रिवेदी

कार्यकारिणी सदस्य – राजेंद्र देशमुख, ठा.भुवाल सिंह, दिगंबर धुमाळ, संजय चव्हाण, सुहास शुक्ल, हेमंत शुक्ल, शाम क्षीरसागर, कांता वराडे, प्रभा पारगावकर, अल्ताफ शेख, अन्नपूर्णा तांबोळी, रविंद्र डावखर, नंदकुमार गोखले, खंडेराव पाटील, संजय संघवी, कैलास वैशेंपायन, विजय घोडके, सुचेता कुकडे, स्मिता शिंदे, राम काळे, हरिभाऊ जाधव, राजश्री शौचे, युनूस सय्यद, प्रकाश दिक्षित, प्रेरणा बेळे, संतोष भोर, अजित ताडगे, मनोहर आव्हाड, निवृत्ती कातकाडे, सुरेश दराडे, शैलेश शिमगेकर – भावसार, प्रियंका कानडे, महेंद्र गर्गे, शिवाजी शहाणे, रामदास पिंगळे, वाळू काकड, शंकरराव पिंगळे, ज्ञानेश्वर (अण्णा) आढाव, राम वाघ, निवृत्ती भोर, विलास मुळाणे, मिथुन परदेशी, गुलाब सय्यद, हेमेंद्र पटेल, नवनाथ पारखे, डॉ.केतन औसरकर, दिलीप देवांग, वासंती जावळे, मनोज तांबे, विवेक तरटे, श्रीकांत खांदवे, बाळासाहेब पालवे, करुणा गायकवाड, बबलुसिंह परदेशी, शंकरसिंह गेहलोत, स्नेहा खांदवे, शोभा जाधव, नितीन ठाकरे, राजु करमासे, धनंजय बेलगांवकर, राजेंद्र बाफणा, नंदकुमार उदावंत, वामनराव दातीर, धर्माजी बोडके, दिपक पाटील, सुरेश देशमुख
BJP Nashik Metropolitan Executive Committee announced

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे येथे १४ वर्षाच्या मुलाचे अपहरण, ४० लाखाची खंडणी; पण, तीन तासातच आरोपी गजाआड…बघा नेमकं घडलं काय

Next Post

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या या आहे योजना, बघा संपूर्ण माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mahavitran
संमिश्र वार्ता

आता वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
संमिश्र वार्ता

शेतकऱ्यांना केवळ ७ हजाराची मदत म्हणजे जखमांवर मीठ चोळण्यासारखे….डॉ.अजित नवले

सप्टेंबर 24, 2025
Election logo nivdnuk aayog e1702627232547
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

सप्टेंबर 24, 2025
कबीर खंडारे जिप्सी1 1024x626 1
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान….या तीन मराठी चित्रपटांचा गौरव

सप्टेंबर 24, 2025
tulja bhavani
संमिश्र वार्ता

इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेखमाला…तुळजापूरची श्री तुळजाभवानी

सप्टेंबर 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या,बुधवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 23, 2025
Rumion with Six Airbags 1
संमिश्र वार्ता

टोयोटा रूमियनच्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस

सप्टेंबर 23, 2025
नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन 2 1024x683 1
राज्य

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 23, 2025
Next Post
sarathi logo

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या या आहे योजना, बघा संपूर्ण माहिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011