गुरूवार, सप्टेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रवादी मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समीर भुजबळ यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

by Gautam Sancheti
सप्टेंबर 30, 2023 | 2:56 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230930 WA0158 1


इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमतः ते नाशिक जिल्ह्यात आल्यावर त्यांचे नाशिक नगरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पुष्पहार अर्पण करून जल्लोषात स्वागत केले.

माजी खासदार समीर भुजबळ हे नाशिक लोकसभेत निवडून आल्यावर त्यांनी नाशिकचा विकास करत कायापालट केला. समीर भुजबळ यांच्याकडे संघटना बांधणीचा व निवडणुकीच्या राजकारणाचाही उत्तम अनुभव असल्याने त्यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यात आल्यावर त्यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, मुकेश शेवाळे, युवक शहर उपाध्यक्ष अमोल नाईक, संदिप गांगुर्डे, कुलदीप जेजुरकर, संदिप खैरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलूंडच्या घटनेनंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे.. बघा काय नेमकं म्हटलं आहे…

Next Post

वडाळानाका भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना कठीण प्रसंग हाताळावे लागतील, जाणून घ्या, गुरुवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार…कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

सप्टेंबर 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम शाळेची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन

सप्टेंबर 24, 2025
Ganesh Murty Idol e1755079621204
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा नशाबंदी मंचने व्यसनमुक्ती गणेशोत्सव आरास स्पर्धेचा निकाल केला जाहीर

सप्टेंबर 24, 2025
FB IMG 1758718581267
स्थानिक बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सप्टेंबर 24, 2025
Denver Mahesh Babu Launching Mobile Banner 03 1 e1758715475805
संमिश्र वार्ता

सुपरस्टार महेश बाबूने केली एक ब्रॅंड फिल्म लॉन्च…या पर्फ्यूम्सचा करणार प्रचार

सप्टेंबर 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी…१०,९१,१४६ रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार इतका बोनस

सप्टेंबर 24, 2025
Campus 1
स्थानिक बातम्या

दशकपूर्ती….राज्यातील पहिल्या तीन हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी…६०० तज्ञ डॉक्टरांची टीम

सप्टेंबर 24, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

वडाळानाका भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011