सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत तुमचे खाते आहे? तातडीने हे वाचा, अन्यथा तुमचे खाते होईल रिकामे

by India Darpan
डिसेंबर 1, 2022 | 1:29 pm
in राष्ट्रीय
0
india post bank

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गावकरी, आदिवासी आणि अशिक्षित लोकांच्या नावाने, फसवणूक करणारे गुन्हेगार बनावट खाती उघडतात आणि खातेदारांना विविध सरकारी योजनांतर्गत आर्थिक लाभ मिळतील असा आभास निर्माण करतात; अशा फसवणूकींच्या अनेक घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे बँक खातेदारांनी अज्ञात व्यक्तींकडे आपले वैयक्तिक तपशील उघड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खातेदारांना अंधारात ठेवून , विविध सायबर गुन्ह्यांमध्ये, अशा खात्यांचा वापर बेकायदेशीर पध्दतीच्या पैशांच्या व्यवहारांसाठी केला जातो.

आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेने यासाठी पुढील सूचना दिल्या आहेत
– बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याही तिऱ्हाईत व्यक्तीचा मोबाइल नंबर वापरू नये.
– ग्राहकांनी व्यवहाराची खरी माहिती न घेता कोणतेही पैसे स्वीकारू नयेत किंवा पाठवू नयेत.
– ग्राहकांनी आपल्या खात्यातील बँकव्यवहार नियंत्रित करण्यासाठी त्यांचे मोबाईल बँकिंग तपशील त्यांच्या वतीने अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करु नयेत.
– ग्राहकांना त्यांच्या आयपीपीबी खात्याचे तपशील, नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या लोकांसोबत किंवा सोशल मीडियाद्वारे सहज पैसे कमावण्याची संधी देणार्‍या लोकां सोबत शेअर करू नयेत.
– ग्राहकांनी व्यवहार करण्यापूर्वी किंवा पैसे पाठवण्यापूर्वी कंपनी आणि व्यक्तीची पडताळणी करावी.
– आयपीपीबी ग्राहकांच्या ओळखी संदर्भातली माहिती पोस्टात खाते उघडल्यानंतर वेळोवेळी अद्ययावत करते आणि अशा फसवणूक करणार्‍यांकडून त्यांचा गैरवापर होण्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या व्यवहारांचे निरीक्षण देखील केले जात असते.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबद्दल:
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाची भारत सरकारच्या 100% इक्विटीसह स्थापन करण्यात आलेली बॅंक आहे. भारतातील सर्वसामान्यांसाठी सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक उभारण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा: marketing@ippbonline.in

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अतिशय संतापजनक! वासनांध हर्षल मोरेवर बलात्काराचा सातवा गुन्हा दाखल; त्यानेच दिली कबुली, आधाराश्रमाचा कारभार चव्हाट्यावर

Next Post

येवल्यात पैठणी विणकराची आत्महत्या

India Darpan

Next Post
IMG 20221201 WA0309 e1669882297500

येवल्यात पैठणी विणकराची आत्महत्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011