इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाचकांसाठी नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या ‘इंडिया दर्पण’ने आता १ सप्टेंबरपासून नवे सदर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विचार पुष्प नावाचे हे सदर दररोज सकाळी वाचकांच्या भेटीला दररोज सकाळीच येईल. या सदराद्वारे वाचकांची सकाळ बहारदार होणार आहे. नव्या दिवसाची सुरुवात प्रसन्न होण्यासाठी हे विचारपुष्प अतिशय मोलाचे ठरणार आहे. अतिशय मौलिक, साधे आणि परिणामकारक विचार या नव्या सदरातून वाचकांना मिळणार आहेत.
इंडिया दर्पणच्या वाचकांना गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा
गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना
India Darpan New Column Vichar Pushpa From 1 September 2022